लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या पाटा खेळपट्ट्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा 'स्पेशल' सराव, पाहा व्हिडीओ - Marathi News | ICC World Cup 2019 : Australia training on specific skills to counter England's flat pitches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या पाटा खेळपट्ट्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा 'स्पेशल' सराव, पाहा व्हिडीओ

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला योग्य वेळी लय सापडली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर त्यांनी भारत आणि पाकिस्तानविरुद्धची वन डे मालिका जिंकून आत्मविश्वास कमावला आहे. ...

ICC World Cup 2019 : कोहली किंवा गेल नव्हे तर 'हा' खेळाडू गाजवेल वर्ल्ड कप; ब्रेट लीची भविष्यवाणी - Marathi News | Brett Lee predicts ICC World Cup 2019 player of the tournament, and it is not Virat Kohli or Chris Gayle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : कोहली किंवा गेल नव्हे तर 'हा' खेळाडू गाजवेल वर्ल्ड कप; ब्रेट लीची भविष्यवाणी

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी दहा अव्वल संघ सर्वस्व पणाला लावणार आहेत. ...

200हून अधिक देशांमध्ये झळकणार वर्ल्ड कप, भारतात सात भाषांमध्ये होणार प्रसारण - Marathi News | ICC offers wide range of platforms to tune into World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :200हून अधिक देशांमध्ये झळकणार वर्ल्ड कप, भारतात सात भाषांमध्ये होणार प्रसारण

इंग्रजीशिवाय हिंदी, तमीळ, तेलुगू, कन्नड, बांगला आणि मराठी या भाषांमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेचे प्रसारण ...

ICC World Cup 2019 : 'विराट'सेना मिशन वर्ल्ड कपसाठी रवाना! - Marathi News | ICC World Cup 2019: Virat Kohli & Co leave for England - See pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : 'विराट'सेना मिशन वर्ल्ड कपसाठी रवाना!

मिशन वर्ल्डकपसाठी टीम इंडिया इंग्लंडकडे रवाना  - Marathi News | Team India leaves for England for mission World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिशन वर्ल्डकपसाठी टीम इंडिया इंग्लंडकडे रवाना 

इंग्लंडमध्ये होत असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघा आज पहाटे रवाना झाला. ...

ICC World Cup 2019 : भारतीय जवान अन् त्यांच्या कुटुंबीयांसाठी वर्ल्ड कप जिंकण्याचा कोहलीचा निर्धार - Marathi News | ICC World Cup 2019 : We will try to win the World Cup for Indian Army and their families, says Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारतीय जवान अन् त्यांच्या कुटुंबीयांसाठी वर्ल्ड कप जिंकण्याचा कोहलीचा निर्धार

ICC World Cup 2019 : इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. ...

ICC World Cup 2019 : राष्ट्रीय संघात स्थान मिळताच 'या' खेळाडूला लागले कोहलीच्या विकेटचे वेध - Marathi News | ICC World Cup 2019: I would like to get Virat Kohli out, Says Jofra Archer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : राष्ट्रीय संघात स्थान मिळताच 'या' खेळाडूला लागले कोहलीच्या विकेटचे वेध

ICC World Cup 2019: इंग्लंडने त्यांच्या वर्ल्ड कप संघात दोन मोठे बदल केल्याची घोषणा मंगळवारी केली. ...

ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनीचे वर्ल्ड कप संघातील स्थान काय? रवी शास्त्रींनी दिलं उत्तर - Marathi News | ICC World Cup 2019 : "There is no one better than MS Dhoni in pressure situations," says Ravi Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनीचे वर्ल्ड कप संघातील स्थान काय? रवी शास्त्रींनी दिलं उत्तर

ICC World Cup 2019 :इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे पासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ बुधवारी रवाना होणार आहे. ...