लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019 ENGvSA : पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा मोठा विजय - Marathi News | ICC World Cup 2019 ENGvSA Live Update In Marathi: cricket world cup match today England vs South Africa Match Highlights | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 ENGvSA : पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा मोठा विजय

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यजमान  इंग्लंडने  सर्वोत्तम खेळत करत पहिल्याच सामन्यात विजयाची पताका फडकावली. चार फलंदाजांच्या अर्धशतकाच्या ... ...

ICC World Cup 2019 : इंग्लंडची आठव्यांदा विजयी सुरुवात - Marathi News | ICC World Cup 2019: England's eighth win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : इंग्लंडची आठव्यांदा विजयी सुरुवात

इंग्लंडने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आठव्यांदा विजयी सुरुवात केली आहे. ...

ICC World Cup 2019 : बेन स्टोक्स ठरला सुपरमॅन, पाहा हा अफलातून झेल - Marathi News | ICC World Cup 2019: Ben Stokes... Superman, See this Catch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : बेन स्टोक्स ठरला सुपरमॅन, पाहा हा अफलातून झेल

स्टोक्सने एका हातामध्ये उलटी उडी मारून पकडलेला हा झेल पाहायलाच हवा... ...

ICC World Cup 2019 : 'चोकर्स'ना पराभूत करत यजमान इंग्लंडची विजयी सलामी - Marathi News | ICC World Cup 2019: Host England's winning opener defeats South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : 'चोकर्स'ना पराभूत करत यजमान इंग्लंडची विजयी सलामी

इंग्लंडने या सामन्यात 104 धावांनी विजय मिळवला. ...

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कपच्या इतिहासात इंग्लंडने आज केली 'ही' कमाल - Marathi News | ICC World Cup 2019: England has done this today in the history of World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : वर्ल्ड कपच्या इतिहासात इंग्लंडने आज केली 'ही' कमाल

आतापर्यंतच्या इंग्लंडच्या इतिहासात जी गोष्ट घडली नाही ती या सामन्यात पाहायला मिळाली. ...

ICC World Cup 2019 : चार अर्धशतकांनंतरही इंग्लंडच्या 311 धावा - Marathi News | ICC World Cup 2019: England's 311 runs after four half-centuries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : चार अर्धशतकांनंतरही इंग्लंडच्या 311 धावा

यावेळी इंग्लंडकडून दोन वेळा 106 धावांच्या भागीदाऱ्या पाहायला मिळाल्या. ...

ICC World Cup 2019 : आतापर्यंत वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये सर्वात जास्त 'या' संघांनी मारली मजल - Marathi News | ICC World Cup 2019: these five times enter most of the time in semi finals | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : आतापर्यंत वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये सर्वात जास्त 'या' संघांनी मारली मजल

ICC World Cup 2019 : पहिल्या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, डेव्हिड वॉर्नरला दुखापत - Marathi News | ICC World Cup 2019: A big blow to Australia, David Warner injured before the first match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पहिल्या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, डेव्हिड वॉर्नरला दुखापत

दुखापतीमुळेच ऑस्ट्रेलियाला सोमवारी श्रीलंकेबरोबरच्या सराव सामन्यातही खेळता आले नव्हते.  ...