लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019 : पाकिस्तान तिनशे पार, इंग्लंडपुढे 349 धावांचे आव्हान - Marathi News | ICC World Cup 2019: Pakistan given 349 runs target to England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पाकिस्तान तिनशे पार, इंग्लंडपुढे 349 धावांचे आव्हान

पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला यावेळी शतक झळकावता आले नाही. ...

ICC World Cup 2019 : मी स्वत:ला कोहलीमध्ये पाहतो, सांगतायत 'हे' महान फलंदाज - Marathi News | ICC World Cup 2019: I look at myself in Kohli, saying, 'this' great batsman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : मी स्वत:ला कोहलीमध्ये पाहतो, सांगतायत 'हे' महान फलंदाज

बऱ्याच जणांना कोहलीचा आक्रमकपणा नेहमीच आवडतो. ...

ICC World Cup 2019 : बटलरची चपळ स्टम्पिंग, ख्रिस वोक्सचा सुपरमॅन झेल; पाकिस्तानचे सलामीवीर माघारी - Marathi News | ICC World Cup 2019: jose Buttler's quick stumping, Chris Woakes's Superman caught; Pakistan's opener out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : बटलरची चपळ स्टम्पिंग, ख्रिस वोक्सचा सुपरमॅन झेल; पाकिस्तानचे सलामीवीर माघारी

ICC World Cup 2019:वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात उसळी घेणाऱ्या चेंडूंचा सामना करण्यात लडखळारे पाकिस्तानचे फलंदाज इंग्लंडविरुद्ध पूर्ण तयारीने मैदानात उतरले होते. ...

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप तर पाकिस्तानच जिंकणार, शाहिद आफ्रिदीला विश्वास! - Marathi News | ICC World Cup 2019 : I truly believe Pakistani team can go on to win this World Cup, Shahid Afridi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप तर पाकिस्तानच जिंकणार, शाहिद आफ्रिदीला विश्वास!

ICC World Cup 2019 : पाकिस्तान संघाला वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. ...

ICC World Cup 2019: 'या' जोडीनं स्मिथ, वॉर्नरला 'अस्सं' डिवचलं की अख्खं स्टेडियम पाहत राहिलं! - Marathi News | ICC World Cup 2019: Warner and Smith booed as Australia topples Afghanistan in World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: 'या' जोडीनं स्मिथ, वॉर्नरला 'अस्सं' डिवचलं की अख्खं स्टेडियम पाहत राहिलं!

चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हीड वॉर्नर यांच्यावर एक वर्षाच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. ...

ICC World Cup 2019 : बांगलादेश 2007 व 2015चं गणित यंदाही जुळवणार, भल्याभल्यांना पाणी पाजणार? - Marathi News | ICC World Cup 2019 : Whenever Bangladesh Won 1st Match of WC They Qualified For Next Stage, will they do this time also? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : बांगलादेश 2007 व 2015चं गणित यंदाही जुळवणार, भल्याभल्यांना पाणी पाजणार?

ICC World Cup 2019 : बांगलादेशनं वर्ल्ड कप स्पर्धेत अविश्वसनीय सुरुवात केली. सलामीच्या सामन्यात त्यांनी बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पाणी पाजलं. ...

ICC World Cup 2019 : बांगलादेशच्या विजयानंतर अशी आहे गुणतालिका, फलंदाज-गोलंदाजांत कोण अव्वल? - Marathi News | ICC World Cup 2019 Points Table, Standings, rankings, top run scorer, top wicket-taker after BAN vs SA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : बांगलादेशच्या विजयानंतर अशी आहे गुणतालिका, फलंदाज-गोलंदाजांत कोण अव्वल?

ICC World Cup 2019 : बांगलादेशने वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात आपली धमक दाखवून दिली. ...

ICC World Cup 2019 : शेन वॉर्नच्या वर्ल्ड कप ड्रीम इलेव्हनमध्ये एकच भारतीय, पण पाकच्या दोघांना स्थान - Marathi News | ICC World Cup 2019 : Shane Warne has picked his Dream World Cup XI; Sachin Tendulkar is a only Indian in his his team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : शेन वॉर्नच्या वर्ल्ड कप ड्रीम इलेव्हनमध्ये एकच भारतीय, पण पाकच्या दोघांना स्थान

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला धक्कादायक निकाल रविवारी पाहायला मिळाला. बांगलादेश संघाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले. ...