लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019: अपना टाइम आ गया! भारताची आज द. आफ्रिकेविरुद्ध सलामी - Marathi News | ICC World Cup 2019: Your Time Has Come! India Today Salute against Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: अपना टाइम आ गया! भारताची आज द. आफ्रिकेविरुद्ध सलामी

धवन, रोहित, कोहलीवर लक्ष : चौथ्या स्थानी लोकेश राहुल जवळपास निश्चित ...

ICC World Cup 2019 : अखेर श्रीलंका जिंकली, अफगाणिस्तानने विजयाची संधी गमावली - Marathi News | ICC World Cup 2019: Sri Lanka win against Afghanistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : अखेर श्रीलंका जिंकली, अफगाणिस्तानने विजयाची संधी गमावली

डकवर्थ-लुईस नियमांनुसार अफगाणिस्तानपुढे 187 धावांचे आव्हान ठेवले होते. ...

ICC World Cup 2019 : श्रीलंकेचा डाव गडगडला, अफगाणिस्तानपुढे 187 धावांचे आव्हान - Marathi News | ICC World Cup 2019: Sri Lanka's innings collapsed, Afghanistan chasing 187 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : श्रीलंकेचा डाव गडगडला, अफगाणिस्तानपुढे 187 धावांचे आव्हान

अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने अचूक मारा करत श्रीलंकेच्या चार फलंदाजांना माघारी धाडले. ...

ICC World Cup 2019 : भारताच्या पहिल्याच सामन्यात होणार धावांचा पाऊस? - Marathi News | ICC World Cup 2019: Rain of runs to be in India's first match? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारताच्या पहिल्याच सामन्यात होणार धावांचा पाऊस?

जो संघ प्रथम फलंदाजी करेल, त्यांना 350पेक्षा जास्त धावा बनवणे क्रमप्राप्त असेल. ...

ICC World Cup 2019 : आयपीएलचा विश्वचषकावर परीणाम होणार नाही, सांगतोय विराट कोहली - Marathi News | ICC World Cup 2019: IPL will not affect World Cup, telling Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : आयपीएलचा विश्वचषकावर परीणाम होणार नाही, सांगतोय विराट कोहली

आयपीएलमध्ये दुखापतग्रस्त झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनला मात्र विश्वचषकाला मुकावे लागले आहे. ...

ICC World Cup 2019 : 'या' कारणासाठी श्रीलंकेचा क्रिकेटवेडा चक्क झाडावर चढला - Marathi News | ICC World Cup 2019: For 'this' reason, a cricket fan has reached on trees | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : 'या' कारणासाठी श्रीलंकेचा क्रिकेटवेडा चक्क झाडावर चढला

आपल्या आवडत्या खेळाडूला सलामीला पाठवावे, यासाठी एक क्रिकेटवेडा चक्क झाडावर चढलेला पाहायला मिळाला. ...

ICC World Cup 2019 : विराटसेनेचं चुकलंच, ह्याला मुजोरी नाही तर काय म्हणायचं?  - Marathi News | ICC World Cup 2019: Indian team's mistake, this is like arrogant, what you say? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विराटसेनेचं चुकलंच, ह्याला मुजोरी नाही तर काय म्हणायचं? 

जर भारतीय संघाला काही गोष्टी गुप्त ठेवायच्या होत्या, तर त्या प्रश्नांना ' नो कमेंट्स' असे साधे उत्तर देता आले असते. पण हा साधा विचार भारतीय संघ व्यवस्थापनाला करता आला नाही. ...

ICC World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का; डेल स्टेन विश्वचषकाला मुकणार - Marathi News | ICC World Cup 2019: Big blow to South Africa; Dale Steyn missed the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का; डेल स्टेन विश्वचषकाला मुकणार

ही माहिती दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने आपल्या ट्विटरवर खात्यावर दिली आहे. ...