लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019 : टीम इंडियाला जबरदस्त धक्का, दुखापतीमुळे शिखर धवन तीन आठवडे संघाबाहेर - Marathi News | ICC World Cup 2019: Shikhar Dhawan has been out of the team for three weeks due to injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : टीम इंडियाला जबरदस्त धक्का, दुखापतीमुळे शिखर धवन तीन आठवडे संघाबाहेर

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांविरुद्घचे सामने जिंकून विश्वचषक स्पर्धेत जोरदार सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला जबरदस्त धक्का बसला आहे. ...

झम्पा हात गरम करीत होता! - अ‍ॅरोन फिंच - Marathi News | Zampa was heating up hands! - Aaron Finch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झम्पा हात गरम करीत होता! - अ‍ॅरोन फिंच

चेंडू कुरतडण्याच्या आरोपांवर फिंचचे स्पष्टीकरण ...

ICC World Cup 2019, WI vs SA: पावसामुळे दक्षिण आफ्रिकेचे गुणांचे खाते उघडले - Marathi News | ICC World Cup 2019, WI vs SA: Due to rain, South Africa get first point | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019, WI vs SA: पावसामुळे दक्षिण आफ्रिकेचे गुणांचे खाते उघडले

या विश्वचषकात यापूर्वी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना रद्द करण्यात आला होता. ...

ICC World Cup 2019 : 'या' पाच पांडवांनी मिळवून दिला भारताला ऑस्ट्रेलियावर विजय - Marathi News | ICC World Cup 2019: 'This' five Pandavas gave India the victory over Australia | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : 'या' पाच पांडवांनी मिळवून दिला भारताला ऑस्ट्रेलियावर विजय

ICC World Cup 2019 : भारत-ऑस्ट्रेलिया सामना पाहणाऱ्या माल्ल्यावर चाहते भडकतात तेव्हा... - Marathi News | ICC World Cup 2019: When the fans flutter on the Vijay Mallya during India-Australia match in wc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारत-ऑस्ट्रेलिया सामना पाहणाऱ्या माल्ल्यावर चाहते भडकतात तेव्हा...

भारताचे पैसे कधी परत कळणार, असे म्हणत चाहत्यांनी माल्ल्याला चांगलेच धारेवर धरले. ...

क्रिकेट मॅच जिंकल्यानंतर पूनम पांडेने पोस्ट केला Hot & Sexy फोटो, नेटिझन्सने दिल्या मजेशीर कमेंट्स - Marathi News | Poonam Pandey’s Hot Picture After India Beat Australia in ICC World Cup 2019 is Going Viral on The Internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिकेट मॅच जिंकल्यानंतर पूनम पांडेने पोस्ट केला Hot & Sexy फोटो, नेटिझन्सने दिल्या मजेशीर कमेंट्स

पूनम पांडेने ट्विटरवर नुकताच तिचा एक कमी कपड्यातील फोटो शेअर केला आहे. काळ्या रंगाच्या ट्रान्सपरन्ट कपड्यांमध्ये तिने फोटो पोस्ट केला असून काहीच वेळात हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

ICC World Cup 2019 : विराट कोहली, अ‍ॅरोन फिंच यांची आयसीसीकडे तक्रार, पण कोणाची? - Marathi News | ICC World Cup 2019 : Virat Kohli, Aaron Finch complain about heavy LED bails in ICC World Cup 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विराट कोहली, अ‍ॅरोन फिंच यांची आयसीसीकडे तक्रार, पण कोणाची?

ICC World Cup 2019 : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत सध्या 'बेल्स'चं वजन वाढताना दिसत आहे. ...

ICC World Cup 2019 : विराट मनाचा कॅप्टन कोहली...  - Marathi News | ICC World Cup 2015: Virat Kohli's incredible gesture for Steve Smith during Ind vs Aus clash is winning hearts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विराट मनाचा कॅप्टन कोहली... 

ICC World Cup 2015: विराट कोहली... असं म्हणतात, तू आगाऊ आहेस, खरंच तू तसा आहेस? ...