लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
आयसीसीचा विश्वचषकातील ‘चौकार’ नियम वेडेपणाचा! - Marathi News | ICC World Cup 'fours' rule is not fair | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसीचा विश्वचषकातील ‘चौकार’ नियम वेडेपणाचा!

हा नियम खुळचट असून, त्याला न्याय आणि तर्काचा आधार नाही. ...

‘ओव्हर थ्रो’च्या चार धावा न देण्याची स्टोक्सने पंचांना केली होती विनंती - Marathi News | Ben Stokes did not demand four runs for Over Throw to umpires | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘ओव्हर थ्रो’च्या चार धावा न देण्याची स्टोक्सने पंचांना केली होती विनंती

बेन स्टोक्स याने रविवारी झालेल्या अंतिम सामन्याच्यावेळी ओव्हर थ्रोच्या चार धावा संघाच्या खात्यात न जोडण्याची विनंती केली होती, असा दावा स्टोक्सचा कसोटी संघातील सहकारी जेम्स अँडरसन याने बुधवारी केला. ...

ICC World Cup 2019 : विश्वचषकातील पराभवानंतर निवड समिती अध्यक्षांचा राजीनामा - Marathi News | ICC World Cup 2019: After the World Cup defeat, the chairman of the selection committee resigns | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विश्वचषकातील पराभवानंतर निवड समिती अध्यक्षांचा राजीनामा

विश्वचषकातील पराभवानंतर निवड समिती अध्यक्षांना राजीनामा दिला आहे. ...

धोनी 'रिटायर' होणार, पण त्याआधी टीम इंडियासाठी मोठं काम करणार! - Marathi News | MS Dhoni won't travel for India's tour to West Indies, will mentor Rishabh Pant for smooth transition: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी 'रिटायर' होणार, पण त्याआधी टीम इंडियासाठी मोठं काम करणार!

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हेच चर्चेचा विषय ठरले आहेत. ...

Poll: विराट कोहलीऐवजी कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे द्यावी का? - Marathi News | Poll: Should Virat Kohli replace by Rohit Sharma as captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Poll: विराट कोहलीऐवजी कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे द्यावी का?

देशात-परदेशात खोऱ्यानं धावा कुटणारा कोहली वर्ल्ड चमक दाखवू शकला नाही. ...

रवी शास्त्री पुन्हा प्रशिक्षकपदी राहणार का? भारताचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार घेणार अंतिम निर्णय - Marathi News | Kapil Dev-Led CAC To Select India's Next Head Coach, Ravi Shastri Expected To Continue | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्री पुन्हा प्रशिक्षकपदी राहणार का? भारताचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार घेणार अंतिम निर्णय

वर्ल्ड कप स्पर्धेतील दावेदार भारतीय संघाला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह साहाय्यक स्टाफचा कार्यकाळ वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंतच होता, परंतु आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत या सर्वांना मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

'विराटकडून कर्णधारपद काढलंच पाहिजे' असं ठामपणे म्हणणाऱ्यांसाठी... - Marathi News | For those who strongly recommend that Virat Kohli should be removed from the captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराटकडून कर्णधारपद काढलंच पाहिजे' असं ठामपणे म्हणणाऱ्यांसाठी...

जगातील सर्वोत्तम फलंदाज. Greatest Batsman in the World. अर्थात विराट कोहली... ...

रवी शास्त्रींची Exit? कोण असेल भारतीय संघाचा नवीन प्रशिक्षक? हे आहेत दावेदार! - Marathi News | Ravi Shastri's replacement: Former players who can become Indian cricket team's next head coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्रींची Exit? कोण असेल भारतीय संघाचा नवीन प्रशिक्षक? हे आहेत दावेदार!

वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघाच्या क्षमतेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ...