icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता. Read More
India vs Pakistan, ICC World Cup 2019 : भारताकडून मानहानिकारक पराभव पत्करल्यानंतरही पाकिस्तान संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्याचे स्वप्न पडत आहे. ...
India vs Pakistan, ICC World Cup 2019 : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील परंपरा कायम राखताना पाकिस्तान संघाला पुन्हा लोळवले. वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताविरुद्ध पाकची विजयाची पाटी कोरीच राहिली. ...
भारत-पाक लढतीदरम्यान सैफ अली खान आणि रणवीर सिंग हे बॉलिवूड सेलिब्रिटी टीम इंडियाला चिअरअप करताना दिसले. पण यावेळी सैफसोबतची ती सुंदर तरूणी कोण? असा प्रश्न सगळ्यांना पडला. ...