लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019: द. आफ्रिका किवींविरुद्ध भिडण्यास सज्ज - Marathi News | ICC World Cup 2019: The Africa ready to fight against Kiwi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: द. आफ्रिका किवींविरुद्ध भिडण्यास सज्ज

किवी संघ गुणतालिकेत पुन्हा आघाडीचे स्थान पटकावण्यास प्रयत्नशील ...

ICC World Cup 2019: वेगवान गोलंदाजांविरुद्ध आमला अडखळतोय - Marathi News | ICC World Cup 2019: Amla stuck against fast bowlers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: वेगवान गोलंदाजांविरुद्ध आमला अडखळतोय

दक्षिण आफ्रिका संघाला आपल्या फलंदाजीबाबत काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. ...

ब्लॉगरसाठी भारत-पाक सामना ठरला अखेरचा - Marathi News | The last time India and Pakistan match for Blogger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ब्लॉगरसाठी भारत-पाक सामना ठरला अखेरचा

उबेर प्रवाशाचा मृत्यू; आरे पोलिसांकडून एकाला अटक ...

ICC World Cup 2019 : अफगाणिस्तावर दीडशतकी विजय मिळवत इंग्लंड अव्वल - Marathi News | ICC World Cup 2019: England tops after win over Afghanistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : अफगाणिस्तावर दीडशतकी विजय मिळवत इंग्लंड अव्वल

इंग्लंडने इऑन मॉर्गनच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर अफगाणिस्तापुढे 398 धावांचे आव्हान ठेवले होते. ...

ICC World Cup 2019 : चाहत्यांसाठी खूष खबर, पुढच्या आठवड्यात करणार 'हा' सलामीवीर पुनरागमन - Marathi News | ICC World Cup 2019: Happy news for fans, 'this' opener returns to next week | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : चाहत्यांसाठी खूष खबर, पुढच्या आठवड्यात करणार 'हा' सलामीवीर पुनरागमन

एक सलामीवीर पुढच्या आठवड्यात विश्वचषकातील सामन्यांमध्ये पुनरागमन करताना दिसणार आहे. ...

ICC World Cup 2019 : रशिद खानच्या नावावर विश्वचषकात नकोसा विक्रम, नेमके काय घडले... - Marathi News | ICC World Cup 2019: in the world cup history Rashid Khan given highest runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : रशिद खानच्या नावावर विश्वचषकात नकोसा विक्रम, नेमके काय घडले...

अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशिद खानच्या नावावरही नकोसा विक्रम पाहायला मिळाला. ...

ICC World Cup 2019 : इंग्लंडने धु धु धुतले; विश्वचषकात उभारला धावांचा डोंगर - Marathi News | ICC World Cup 2019: England scored 397 runs against Afghanistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : इंग्लंडने धु धु धुतले; विश्वचषकात उभारला धावांचा डोंगर

मॉर्गनने या सामन्यात फक्त 71 चेंडूंत 17 षटकार आणि चार चौकारांच्या जोरावर 148 धावांची दणकेबाज खेळी साकारली. ...

धो... धो... धो डाला... क्रिकेट विश्वात हे प्रथमच घडले; विश्वचषकात रचला गेला 'हा' विक्रम - Marathi News | This happened for the first time in cricket world; 'THIS' player has been set in the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धो... धो... धो डाला... क्रिकेट विश्वात हे प्रथमच घडले; विश्वचषकात रचला गेला 'हा' विक्रम

ख्रिस गेलचा विक्रम निघाला मोडीत... ...