कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या FOLLOW Icc world cup 2019, Latest Marathi News icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता. Read More
ICC World Cup 2019 : शिखर धवनच्या माघारीमुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला वर्ल्ड कप स्पर्धा निम्म्यावर सोडावी लागणार आहे. ...
रिषभ पंत इंग्लंडमध्ये दाखल झाला होता. पण पंतला भारतीय संघात एंट्री देण्यात आली नव्हती. ...
ICC World Cup 2019 : भारताच्या वर्ल्ड कप मोहिमेला मोठा धक्का बसला. ...
ICC World Cup 2019 : पाकिस्तान संघाला नमवल्यानंतर भारतीय संघाला वर्ल्ड कप स्पर्धेतून थोडी विश्रांती घेण्याचा वेळ मिळाला आहे. ...
ICC World Cup 2019 : इंग्लंड आणि अफगाणिस्तान सामन्यात चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली ...
ICC World Cup 2019 :भारताकडून झालेला मानहानिकारक पराभव हा पाकिस्तान चाहत्याच्या चागंलाच जिव्हारी लागला आहे. ...
ICC World Cup 2019: भारत-पाकिस्तान लढतीत हिटमॅन रोहित शर्माचा करिष्मा पाहायला मिळाला. रोहितनं पाकिस्तानच्या गोलंदाजांची धु धु धुलाई केली. ...
केवळ सुरुवातींच्या पराभवामुळे दक्षिण आफ्रिका संघाच्या विश्वचषक मोहिमेला खीळ बसली असे नाही, तर डिव्हिलियर्सचा विश्वचषक स्पर्धेत खेळण्याच्या प्रस्तावाचा वादही त्यासाठी कारणीभूत ठरला. ...