लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019: ऑस्ट्रेलियाला नमवण्याचा बांगलादेशचा इरादा - Marathi News | ICC World Cup 2019: Bangladesh intends to beat Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: ऑस्ट्रेलियाला नमवण्याचा बांगलादेशचा इरादा

मी वर्षानुवर्षे बांगलादेशला खेळताना पाहतो, तेव्हा एक लक्षात आले की हा संघ चॅम्पियन बनण्याच्या दिशेने अंतिम आणि ठोस पाऊल टाकण्याऐवजी सध्याच्या कामगिरीवरच समाधानी दिसतो. ...

ICC World Cup 2019: न्यूझीलंडची अव्वल स्थानी झेप; दक्षिण आफ्रिकेचा ४ गड्यांनी पराभव - Marathi News | ICC World Cup 2019: New Zealand's top spot; South Africa beat by four wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: न्यूझीलंडची अव्वल स्थानी झेप; दक्षिण आफ्रिकेचा ४ गड्यांनी पराभव

कर्णधार केन विलियम्सनचे नाबाद शतक ...

ICC World Cup 2019: शिखर धवनच्या बाहेर पडण्याने भारताला धक्का - Marathi News | ICC World Cup 2019: Pushing India out of Shikhar Dhawan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: शिखर धवनच्या बाहेर पडण्याने भारताला धक्का

शिखर ३० जूनच्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधी दुखापतीतून सावरेल, अशी शक्यता होती. ...

ICC World Cup 2019: बांगलादेशविरुद्ध ऑस्ट्रेलिया शाकिबपासून राहणार सावध - Marathi News | ICC World Cup 2019: Australia will remain vigilant against Shakib in Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: बांगलादेशविरुद्ध ऑस्ट्रेलिया शाकिबपासून राहणार सावध

पाचवेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया गुरुवारी बांगलादेशविरुद्ध विजयी मोहीम कायम राखून उपांत्य फेरीच्या दिशेने कूच करणार यात शंका नाही. ...

ICC World Cup 2019: कोणाचा 'हेअरकट' आहे लयभारी, सांगू शकता का तुम्ही... - Marathi News | ICC World Cup 2019: Whose 'Hercuts' is a best, can you tell ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: कोणाचा 'हेअरकट' आहे लयभारी, सांगू शकता का तुम्ही...

यापैकी सर्वोत्तम 'हेअरकट' कोणाचा, सांगणे तुम्हालाही अवघड ठरणार आहे. ...

ICC World Cup 2019: विश्वचषकातून बाहेर पडल्यावर धवन झाला भावुक, लिहिला खास संदेश... - Marathi News | ICC World Cup 2019: Shikhar Dhawan became emotional after leaving the World Cup, writing a special message ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: विश्वचषकातून बाहेर पडल्यावर धवन झाला भावुक, लिहिला खास संदेश...

धवनने एक भावुक संदेश चाहत्यांसाठी लिहीला आहे. ...

ICC World Cup 2019: धवनची विश्वचषकातून माघार, भुवनेश्वरबाबत संभ्रम - Marathi News | ICC World Cup 2019: Shikhar Dhawan ruled out from World Cup, confusion about Bhuvaneswar Kumar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: धवनची विश्वचषकातून माघार, भुवनेश्वरबाबत संभ्रम

भारतासाठी अजून एक बॅड न्यूज येणार की भुवनेश्वर फिट होणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. ...

ICC World Cup 2019 : पंत संघात येणार, पण खेळणार कुठे... - Marathi News | ICC World Cup 2019: Rishabh Pant will come in the team, but where to play ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पंत संघात येणार, पण खेळणार कुठे...

पंतला संघात येणार असला तरी तो खेळणार कुठे, हा प्रश्न काही जणांना पडला आहे. ...