लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019: बांगलादेशवर विजयासह ऑस्ट्रेलिया अव्वल - Marathi News | ICC World Cup 2019: Australia tops with victory over Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: बांगलादेशवर विजयासह ऑस्ट्रेलिया अव्वल

बांगलादेशने तिनशे धावांचा उंबरठा ओलांडला खरा, पण त्यांना विजय मात्र मळवून देता आला नाही. ...

ICC World Cup 2019: कोण जिंकणार विश्वचषक... जाणून घ्या क्रिकेट विश्वचषकाचे अंकशास्त्र - Marathi News | ICC World Cup 2019: Who will win the World Cup ... Learn the Numerology of Cricket World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: कोण जिंकणार विश्वचषक... जाणून घ्या क्रिकेट विश्वचषकाचे अंकशास्त्र

भारत तिसऱ्यादा विश्वविजेता होईल का?? ...

ICC World Cup 2019: डेव्हिड वॉर्नरने विश्वचषकात लिहीला इतिहास; रचले 'हे' विक्रम - Marathi News | ICC World Cup 2019: David Warner has written history in the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: डेव्हिड वॉर्नरने विश्वचषकात लिहीला इतिहास; रचले 'हे' विक्रम

वॉर्नरच्या झंझावाती खेळीपुढे बांगलादेशच्या गोलंदाजांना लोटांगण घालावे लागले. ...

ICC World Cup 2019: वॉर्नरच्या वादळापुढे बांगलादेशचे तीन तेरा; ऑस्ट्रेलियाच्या ३८१ धावा... - Marathi News | ICC World Cup 2019: David Warner's Storm against Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: वॉर्नरच्या वादळापुढे बांगलादेशचे तीन तेरा; ऑस्ट्रेलियाच्या ३८१ धावा...

वॉर्नरने १४७ चेंडूंत १४ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर १६६ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. ...

ICC World Cup 2019: वॉर्नर गरजला; वरुणराजा बरसला... ऑस्ट्रेलिया-बांगलादेशचा सामना थांबला - Marathi News | ICC World Cup 2019: Australia-Bangladesh match stopped due to rain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: वॉर्नर गरजला; वरुणराजा बरसला... ऑस्ट्रेलिया-बांगलादेशचा सामना थांबला

ऑस्ट्रेलियाच्या डावाचे फक्त एक षटक शिल्लक असताना जोरदार पावसाचे आगमन झाले. त्यामुळे खेळ थांबवावा लागला. ...

ICC World Cup 2019: इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ परीधान करू शकते 'ऑरेंज जर्सी' - Marathi News | ICC World Cup 2019: India can compete in England's match with 'Orange Jersey' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ परीधान करू शकते 'ऑरेंज जर्सी'

भारतानेच का जर्सीचा रंग बदलायचा, इंग्लंडला सुट का?  ...

ICC World Cup 2019: विश्वचषकादरम्यान विजय शंकरला झाली दुसऱ्यांदा दुखापत, नक्कीच चाललंय काय... - Marathi News | ICC World Cup 2019: Vijay Shankar injured for second time in World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: विश्वचषकादरम्यान विजय शंकरला झाली दुसऱ्यांदा दुखापत, नक्कीच चाललंय काय...

शंकरच्या दुखापतीबाबत अजूनही भारतीय संघ व्यवस्थापनेने काहीही स्पष्ट केलेले नाही. ...

Breaking : ICC World Cup 2019; धवन, भुवीनंतर भारताला तिसरा धक्का, विजय शंकरलाही झाली दुखापत - Marathi News | Breaking: ICC World Cup 2019; after Dhawan and Bhuvi third shock to India, Vijay Shankar suffered injuries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : ICC World Cup 2019; धवन, भुवीनंतर भारताला तिसरा धक्का, विजय शंकरलाही झाली दुखापत

शंकरच्या दुखापतीने भारतीय संघात चिंतेचे वातावरण पसरले आहे. ...