icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता. Read More
‘टी२० मध्ये शानदार फलंदाजी करणाऱ्या आंद्रे रसेलसह कॅरेबियन फलंदाजांसाठी भारताविरुद्धच्या सामन्यात वेगळ्या प्रकारचे दडपण राहील,’ असे मत भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलने व्यक्त केले. ...
क्रीडा वर्तुळात वर्षभराचा कालावधी प्रदीर्घ असतो. आता ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरी गाठण्यापासून एक पाऊल दूर आहे. जर ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवला तर हा विजय इंग्लंड संघाला अडचणीत आणू शकतो. ...
विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला गेलेला यजमान इंग्लंडच्या मार्गात आता अडथळे निर्माण झाले. लंकेकडून पराभूत झालेल्या या संघाला अव्वल चारमध्ये स्थान मिळविण्यासाठी आता बलाढ्य तीन संघांसोबत चढाओढ करावी लागेल. ...
पाकिस्तानचे विद्यमान प्रशिक्षक मिकी आर्थर हे गेल्या रविवारी आत्महत्या करणार होते. ही गोष्ट दस्तुरखुद्द आर्थर यांनीच सांगितली आहे. या गोष्टीचा पुरावा म्हणून एक व्हिडीओही प्रसिद्ध झालेला आहे. ...
कारण इंग्लंडची आता गाठ पडणार आहे ती पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाबरोबर. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडच्या संघाने थेट तेंडुलकरला नेट्समध्ये प्रॅक्टीस द्यायला बोलावले आहे. ...