लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याने मोडले आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड - Marathi News | All records to date have been broken by India vs Pakistan match in ICC World Cup 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याने मोडले आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड

या सामन्यापूर्वी भारत पाकिस्तानशी खेळणार की नाही, याबाबत संदिग्धता होती. ...

निवृत्तीच्या निर्णयावरून यू टर्न घेणाऱ्या अंबाती रायुडूकडे थेट कर्णधारपदाची जबाबदारी - Marathi News | Ambati Rayudu named Hyderabad captain after coming out of retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवृत्तीच्या निर्णयावरून यू टर्न घेणाऱ्या अंबाती रायुडूकडे थेट कर्णधारपदाची जबाबदारी

दोन महिन्यांपूर्वी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या अंबाती रायुडूला पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्याचे वेध लागले आहे ...

...म्हणून अनुष्का-विराट संपूर्ण विंडीज दौऱ्यात सोबत होते - Marathi News | BCCI relaxed 'family clause' in West Indies tour  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून अनुष्का-विराट संपूर्ण विंडीज दौऱ्यात सोबत होते

भारताने वेस्ट इंडिज दौऱ्यात ट्वेंटी-20, वन डे आणि कसोटी मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवले. ...

चौथ्या क्रमांकासाठी फलंदाज निवडण्याचा निर्णय एकट्याचा नव्हता, संजय बांगर - Marathi News | Team Management & Selectors Were Part of Decision on No. 4: Sanjay Bangar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चौथ्या क्रमांकासाठी फलंदाज निवडण्याचा निर्णय एकट्याचा नव्हता, संजय बांगर

इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. या स्पर्धेत मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश भारतीय संघाला महागात पडले. ...

रवी शास्त्रींनी मुलाखतीत सल्लागार समितीकडे केली महत्त्वाची मागणी - Marathi News | Ravi Shastri makes one MAJOR request to CAC members during coach-selection interview: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्रींनी मुलाखतीत सल्लागार समितीकडे केली महत्त्वाची मागणी

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांच्या नावाची फेरनिवड झाली. ...

Team India Head Coach: सहा जणांमध्ये 'रेस'; पण रवी शास्त्रींची 'स्पेशल केस', कारण... - Marathi News | Six candidates for team india's head coach post, Ravi Shastri the Frontrunner | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Team India Head Coach: सहा जणांमध्ये 'रेस'; पण रवी शास्त्रींची 'स्पेशल केस', कारण...

वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीनंतर रवी शास्त्रींना 'नारळ' द्यावा, असं अनेकांचं ठाम मत होतं. ...

विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील 'ओव्हर थ्रो'चे होणार निरीक्षण, होणार का नियमांमध्ये बदल... - Marathi News | Overview of World Cup finals overthrow will be monitored by MCC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील 'ओव्हर थ्रो'चे होणार निरीक्षण, होणार का नियमांमध्ये बदल...

एमसीसीने आता विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील 'ओव्हर थ्रो'चे निरीक्षण करण्याचे ठरवले आहे. ...

ICC World Cup 2019 : विराट कोहलीची 'ती' कृती ठरली Social Hit; रचला नवीन विक्रम, पाहा व्हिडीओ - Marathi News | ICC World Cup 2019: Virat Kohli’s video on Steve Smith sets new record; digital content numbers revealed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विराट कोहलीची 'ती' कृती ठरली Social Hit; रचला नवीन विक्रम, पाहा व्हिडीओ

आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) बुधवारी वर्ल्ड कप स्पर्धेच्या डिजिटल प्रेक्षकांचा आकडेवारा जाहीर केली. ...