लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
Corona Virus : इंग्लंडच्या खेळाडूनं वर्ल्ड कप जर्सी लाखांत विकली; हॉस्पिटल्सना केली मदत  - Marathi News | England wicket-keeper batsman Jos Buttler raises £65,000 by auctioning World Cup final shirt svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus : इंग्लंडच्या खेळाडूनं वर्ल्ड कप जर्सी लाखांत विकली; हॉस्पिटल्सना केली मदत 

लंडन येथील रॉयल ब्रॉम्प्टन आणि हॅरेफिल्ड हॉस्पिटल्सना मदत ...

Corona Virus : वर्ल्ड कप जर्सीचा लिलाव करून देशाला मदत करतोय इंग्लंडचा क्रिकेटपटू - Marathi News | To help combat coronavirus, Jos Buttler to auction his World Cup final shirt to raise funds svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus : वर्ल्ड कप जर्सीचा लिलाव करून देशाला मदत करतोय इंग्लंडचा क्रिकेटपटू

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी सर्व जग एकजुटीनं काम करत आहे. क्रीडापटूही आपापल्या परीनं सरकराला मदत करत आहेत. ...

क्रिकेट चाहत्यांसाठी GOOD NEWS; पुन्हा अनुभवा भारत-पाकिस्तान सामन्यांचा थरार! - Marathi News | Great news for Cricket fans in India; Star Sports 1 will be re-telecasting India vs Pakistan match in ODI World Cup svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट चाहत्यांसाठी GOOD NEWS; पुन्हा अनुभवा भारत-पाकिस्तान सामन्यांचा थरार!

पाकिस्तानातून सतत होणाऱ्या दहशतवादी कुरापतींमुळे उभय देशांमध्ये द्विदेशीय क्रिकेट मालिका बऱ्याच वर्षांपासून खेळवण्यात आलेली नाही. ...

Corona Virus मुळे आता 'मिनी आयपीएल'चा प्रस्ताव; वर्ल्ड कपचा फॉरमॅट कॉपी करणार?  - Marathi News | Corona Virus impact : IPL 2020 will be possibly a 2019 ICC World Cup-like format svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus मुळे आता 'मिनी आयपीएल'चा प्रस्ताव; वर्ल्ड कपचा फॉरमॅट कॉपी करणार? 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) आणि इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल) फ्रँचायझी यांच्यात शनिवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ...

विराट कोहलीचे Social Account बंद करण्याच्या याचिकेला तुफान प्रतिसाद; कारण ऐकून बसेल धक्का - Marathi News | Petition to ‘stop Virat Kohli from congratulating Team India in ICC tournaments’ attracts almost 1000 people svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचे Social Account बंद करण्याच्या याचिकेला तुफान प्रतिसाद; कारण ऐकून बसेल धक्का

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील अव्वल फलंदाज आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं ऐतिहासिक विजय मिळवले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) अव्वल स्थानही पटकावले. पण... ...

Video : वर्ल्ड कपमधील पराभवाचा वचपा काढणार का? विराट कोहलीचं मन जिंकणारं उत्तर - Marathi News | IND Vs NZ : Virat Kohli gives a heart-winning reply when asked about revenge for World Cup semi-final loss | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : वर्ल्ड कपमधील पराभवाचा वचपा काढणार का? विराट कोहलीचं मन जिंकणारं उत्तर

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला ट्वेंटी-20 सामना शुक्रवारी होत आहे. ...

टीम इंडियाच्या 87 वर्षीय सुपरफॅन चारुलता पटेल यांचं निधन  - Marathi News | Team India’s 87-year Old Superfan Charulata Patel Passes Away | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या 87 वर्षीय सुपरफॅन चारुलता पटेल यांचं निधन 

भारतीय चाहते आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमवर आवर्जुन उभे होते आणि याच चाहत्यांमध्ये 87 वर्षीय चारुलता पटेल यांचा समावेश होता. ...

ICC Awards: विराट कोहलीला आयसीसीकडून मानाचे पान!  हा पुरस्कार देत केला गौरव  - Marathi News | ICC Awards: Virat Kohli wins ICC's '2019 Spirit of Cricket Award | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Awards: विराट कोहलीला आयसीसीकडून मानाचे पान!  हा पुरस्कार देत केला गौरव 

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या मैदानावरील आक्रमक वर्तनासाठी ओळखला जातो. त्यावरून त्याच्यावर टीकाही होत असते. मात्र ...