लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
#INDvsNZ Memes: इकडे विकेट पडत होत्या, तिकडे मीम्स पडत होते... नेटकरी हसून दुःख पचवत होते! - Marathi News | India Vs New Zealand world cup semi final : Memes goes viral on team India batting collaps | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :#INDvsNZ Memes: इकडे विकेट पडत होत्या, तिकडे मीम्स पडत होते... नेटकरी हसून दुःख पचवत होते!

भारताच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना अवघ्या 5 धावांवर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी माघारी पाठवले. त्यामुळे टीम इंडियाच्या या स्थितीवर सोशल मीडियात भन्नाट मीम्स व्हायरल झाले आहेत. ...

India Vs New Zealand World Cup Semi Final : कार्तिक आऊट झाला आणि जाँटी ऱ्होड्सची आठवण आली... - Marathi News | India vs New Zealand World Cup Semi Final: Karthik got out and jonty Rhodes remembered ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand World Cup Semi Final : कार्तिक आऊट झाला आणि जाँटी ऱ्होड्सची आठवण आली...

या सामन्यात ऱ्होड्सला आठवण्यासारखं नेमकं झालं तरी काय, हा विचार आता तुम्ही करत असाल. ...

India Vs New Zealand World Cup Semi Final : वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात अशी नाचक्की कुणाची झाली नव्हती - Marathi News | India vs New Zealand World Cup Semi Final: The lowest total for the loss of three wickets in a WC semi-final match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand World Cup Semi Final : वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात अशी नाचक्की कुणाची झाली नव्हती

India vs New Zealand World Cup Semi Final: न्यूझीलंडच्या 239 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीच्या फलंदाजांच्या जीवावर आतापर्यंत वर्चस्व गाजवणाऱ्या टीम इंडियाला आज किवींनी धक्का दिला. ...

India Vs New Zealand World Cup Semi Final : ...म्हणून रवींद्र जडेजा संघात हवा; वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम होणे नाही - Marathi News | India Vs New Zealand World Cup Semi Final : Ravindra Jadeja become a top fielder of ICC World Cup 2019  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand World Cup Semi Final : ...म्हणून रवींद्र जडेजा संघात हवा; वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम होणे नाही

India Vs New Zealand World Cup Semi Final :भारतीय संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडला 8 बाद 239 धावांवर रोखले. ...

India Vs New Zealand World Cup Semi Final : न्यूझीलंडच्या धावांवर चाप, भारताच्या गोलंदाजांची कमाल - Marathi News | India Vs New Zealand World Cup Semi Final : New Zealand set 240 runs target to India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand World Cup Semi Final : न्यूझीलंडच्या धावांवर चाप, भारताच्या गोलंदाजांची कमाल

India Vs New Zealand World Cup Semi Final : . विलियम्सनने 95 चेंडूंत 67 धावा केल्या. टेलरने 90 चेंडूंत 74 धावा केल्या.  ...

India Vs New Zealand World Cup Semi Final : पावसानं सामन्यात व्यत्यय आणल्यास काय कराल; युवराजचा फंडा - Marathi News | India Vs New Zealand World Cup Semi Final : Always a challenge to keep your self motivated during a rain distrupted game, say Yuvraj Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand World Cup Semi Final : पावसानं सामन्यात व्यत्यय आणल्यास काय कराल; युवराजचा फंडा

India Vs New Zealand World Cup Semi Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे राखीव दिवशी म्हणजेच आज खेळवण्यात येणार आहे. ...

India Vs New Zealand World Cup Semi Final : ओल्ड ट्रॅफर्डवर अखेर सूर्याचं दर्शन, आता पडणार धावांचा पाऊस - Marathi News | India vs New Zealand World Cup Semi Final: sun is out at Old Trafford, match begin shortly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand World Cup Semi Final : ओल्ड ट्रॅफर्डवर अखेर सूर्याचं दर्शन, आता पडणार धावांचा पाऊस

India vs New Zealand World Cup Semi Final: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे. ...

India Vs New Zealand World Cup Semi Final : डकवर्थ लुईस नियमानुसार कर्मचाऱ्यांना पगार द्यायचा झाला तर; सेहवागची फटकेबाजी - Marathi News | India Vs New Zealand World Cup Semi Final : Virender Sehwag takes a hilarious jibe at Duckworth-Lewis method | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand World Cup Semi Final : डकवर्थ लुईस नियमानुसार कर्मचाऱ्यांना पगार द्यायचा झाला तर; सेहवागची फटकेबाजी

India Vs New Zealand World Cup Semi Final : पावसामुळे खेळ वाया गेल्यानंतर भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागनं सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे ट्विट केले. ...