लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
अंबाती रायुडू असता तर टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकला असता; निवृत्तीनंतर सुरेश रैनाची फटकेबाजी - Marathi News | If Ambati Rayudu was part of India's squad for 2019 World Cup, we would have won: Suresh Raina | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंबाती रायुडू असता तर टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकला असता; निवृत्तीनंतर सुरेश रैनाची फटकेबाजी

इंग्लंडमध्ये झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचे नक्की काय चुकले, याचे उत्तर अजूनही कुणाला सापडलेलं नाही. ...

MS Dhoni Retirement : 'त्या' धक्क्यातून धोनी सावरलाच नव्हता; म्हणून निवृत्तीसाठी निवडली 7.29 ही वेळ! - Marathi News | MS Dhoni Retirement: That's whay MS Dhoni chose to 7.29 time for retire | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Retirement : 'त्या' धक्क्यातून धोनी सावरलाच नव्हता; म्हणून निवृत्तीसाठी निवडली 7.29 ही वेळ!

माझ्या या प्रवासात तुम्ही दिलेल्या पाठिंबा आणि प्रेमाबद्दल आभार... 7.29 मिनिटांपासून मला तुम्ही क्रिकेटमधून निवृत्त झालो असं समजा ...

MS Dhoni Retirement: महेंद्रसिंग धोनीनं 'त्याच' दिवशी ओळखलं होतं! - Marathi News | MS Dhoni Retirement: MS Dhoni played last ODI in World cup against NZ, he realize it's time to retire | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Retirement: महेंद्रसिंग धोनीनं 'त्याच' दिवशी ओळखलं होतं!

MS Dhoni Retirement: धोनी त्याच्या आयुष्यातला शेवटचा सामना खेळला होता. ...

बाबो... एकाच चेंडूवर बेल्सही उडाल्या अन् षटकारही गेला, पाहा कसा तो? - Marathi News | A wicket and a six! An important World Cup win for Jofra Archer and England On This Day in 2019  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबो... एकाच चेंडूवर बेल्सही उडाल्या अन् षटकारही गेला, पाहा कसा तो?

क्रिकेटच्या इतिहासात असं कधी घडलंच नव्हतं... ...

वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंड संघातील खेळाडू भडकला; दिली अमेरिकेकडून क्रिकेट खेळण्याची धमकी - Marathi News | Liam Plunkett, World Cup Winner, England All-Rounder, Expresses Desire to Play for USA Cricket Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंड संघातील खेळाडू भडकला; दिली अमेरिकेकडून क्रिकेट खेळण्याची धमकी

गतवर्षी इंग्लंड संघाने वन डे वर्ल्ड कप नावावर केला. 2019मध्ये घरच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत इंग्लंडला अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघानं कडवी टक्कर दिली. ...

तेव्हा गेल व रसेल म्हणाले होते, पाकिस्तान उपांत्य फेरीत येऊ नये ही भारताची इच्छा; पाक खेळाडूचा दावा - Marathi News | India didn't want to see Pakistan qualify for the semi-finals, claim by mushtaq Ahmed and abdul razzaq svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तेव्हा गेल व रसेल म्हणाले होते, पाकिस्तान उपांत्य फेरीत येऊ नये ही भारताची इच्छा; पाक खेळाडूचा दावा

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स यानं त्याच्या आत्मचरित्रात इंग्लंड संघाच्या वन डे वर्ल्ड कप विजयासंदर्भात लिहिले आहे. ...

भारत मुद्दाम वर्ल्ड कपचा तो सामना हरला!; पाक क्रिकेटपटूच्या राजकारणाला बेन स्टोक्सचे सडेतोड उत्तर - Marathi News | Never said india lost deliberately to england at world cup say ben stokes on pak cricketer political comment svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत मुद्दाम वर्ल्ड कपचा तो सामना हरला!; पाक क्रिकेटपटूच्या राजकारणाला बेन स्टोक्सचे सडेतोड उत्तर

बेन स्टोक्सनं केलेल्या विधानावर राजकारण सुरू झाले आहे ...

किवी संयुक्त विश्वविजयी हवे होते - गौतम गंभीर - Marathi News |  Kiwi a joint world champion - Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किवी संयुक्त विश्वविजयी हवे होते - गौतम गंभीर

अंतिम सामन्यात इंग्लंडने एकूण २६, तर न्यूझीलंडने १७ चौकार मारले होते. या नियमावर अनेकांनी टीकाही केली. याविषयी आता गंभीरनेही आपले मत व्यक्त केले आहे. ...