लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
'भारताला वर्ल्ड कप जिंकायचाय, तर महेंद्रसिंग धोनी संघात हवाच' - Marathi News | India should win the World Cup, if MS Dhoni in the team, say Kumar Sangakkara | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'भारताला वर्ल्ड कप जिंकायचाय, तर महेंद्रसिंग धोनी संघात हवाच'

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत महेंद्रसिंग धोनी हा भारतीय संघाचा हुकूमी एक्का आहे. ...

2019च्या वर्ल्ड कपनंतरही धोनी भारताचे प्रतिनिधित्व करणार का? निवड समिती प्रमुखांनी दिलं उत्तर - Marathi News | Has MS Dhoni signalled at World Cup 2019 being his last ever for India? Chief selector MSK Prasad REVEALS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :2019च्या वर्ल्ड कपनंतरही धोनी भारताचे प्रतिनिधित्व करणार का? निवड समिती प्रमुखांनी दिलं उत्तर

संघातील सर्वात अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी लवकरच निवृत्त होणार का? 2018 साली सर्वात जास्त चर्चिला गेलेला हा प्रश्न. ...

विराट, रोहित वर्ल्ड कप संघात हवेच, पण धोनी? निवड समितीचं मोठं विधान - Marathi News | MS Dhoni is going to be most important for India in World Cup, says MSK Prasad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, रोहित वर्ल्ड कप संघात हवेच, पण धोनी? निवड समितीचं मोठं विधान

आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाचे अंतिम 15 शिलेदार जवळपास निश्चित ...

वर्ल्ड कपमध्ये भारताचा 'हा' गोलंदाज ठरेल प्रतिस्पर्धींसाठी घातक, तेंडुलकरला विश्वास - Marathi News | Jasprit Bumrah will be a big threat to the opposition at 2019 World Cup, says Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपमध्ये भारताचा 'हा' गोलंदाज ठरेल प्रतिस्पर्धींसाठी घातक, तेंडुलकरला विश्वास

आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेला दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे आणि प्रत्येक संघाकडे मोजकेच सामने राहिले आहेत. ...

कोलकाताचे वृद्ध जोडपे दहावा विश्वचषक पाहण्यासाठी सज्ज - Marathi News | Kolkata's elderly couple ready to watch the tenth World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाताचे वृद्ध जोडपे दहावा विश्वचषक पाहण्यासाठी सज्ज

कोलकाता येथील फुटबॉलचे निस्सीम चाहते पन्नालाल व चैताली चटर्जी हे वृद्ध जोडपे रशियात होणारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा पाहण्यासाठी प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाण्याच्या तयारीला लागले आहे. ...

विश्वचषकासाठी भारत प्रबळ दावेदार - सौरभ गांगुली - Marathi News | India's strongest contender for the World Cup - Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकासाठी भारत प्रबळ दावेदार - सौरभ गांगुली

सातत्यपूर्ण प्रदर्शन आणि योग्यता यामुळे टीम इंडिया २०१९ मध्ये आयसीसी विश्वचषक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहे ...

विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, पाहा भारताचे सामने कधी आणि कुठे - Marathi News | ICC Cricket World Cup 2019 schedule to be revealed today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, पाहा भारताचे सामने कधी आणि कुठे

इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 च्या अधिकृत वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे ...

भारत-पाकिस्तान वर्ल्ड कपमध्ये आमने-सामने कधी येणार? - Marathi News | 2019 ICC World Cup : Know when India to face Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तान वर्ल्ड कपमध्ये आमने-सामने कधी येणार?

वर्ल्ड कप 2019 मध्ये इंग्लंडमध्ये 30 मे ते 14 जुलै दरम्यान खेळला जाणार आणि भारत आपल्या अभियानाला 5 जूनपासून सुरुवात करणार आहे.  ...