लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
पाकिस्तान संघाची वर्ल्ड कप स्पर्धेतून हकालपट्टी करा, बीसीसीआय करणार मागणी - Marathi News | BCCI likely to request ICC to ban Pakistan from 2019 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान संघाची वर्ल्ड कप स्पर्धेतून हकालपट्टी करा, बीसीसीआय करणार मागणी

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्ड कप स्पर्धेचा सामना होणार की नाही, याबाबत अनेक तर्कवितर्क मांडले जात आहेत. ...

आले मोठे शहाणे; PCB अधिकाऱ्यांची BCCI शी मीटिंग, भारत-पाक सामन्यासाठी करणार 'बॅटिंग' - Marathi News | India-Pakistan World Cup clash will be discussed on the sidelines of ICC meeting to be held in Dubai  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आले मोठे शहाणे; PCB अधिकाऱ्यांची BCCI शी मीटिंग, भारत-पाक सामन्यासाठी करणार 'बॅटिंग'

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी जोर धरत आहे. ...

... तर भारत वर्ल्ड कपमध्ये पाकविरुद्ध खेळणार नाही - बीसीसीआय - Marathi News | BCCI Sources on if India will play against Pakistan in World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तर भारत वर्ल्ड कपमध्ये पाकविरुद्ध खेळणार नाही - बीसीसीआय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही ( बीसीसीआय) पाकविरुद्ध सामन्याबद्दल मोठं विधान केलं आहे. ...

हर्षल गिब्स म्हणतो वर्ल्ड कप जेतेपदाचे दावेदार दोन, गोलंदाज असतील गेम चेंजर - Marathi News | Herschelle Gibbs says the World Cup winner has two contenders, the bowler will be the game changer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हर्षल गिब्स म्हणतो वर्ल्ड कप जेतेपदाचे दावेदार दोन, गोलंदाज असतील गेम चेंजर

इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या आगामी वर्ल्ड कप स्पर्धेला 100 दिवासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. ...

देश महत्त्वाचा की क्रिकेट ? पाकविरुद्ध सामन्यावर बहिष्कार घाला, हरभजन सिंग - Marathi News | India should not play Pakistan in 2019 ICC World Cup, Harbhajan Singh  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :देश महत्त्वाचा की क्रिकेट ? पाकविरुद्ध सामन्यावर बहिष्कार घाला, हरभजन सिंग

पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यांना सडेतोड उत्तर द्या, असा सूर देशभरात उमटत आहे. ...

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया पाकिस्तानशी खेळणार का?; अंतिम निर्णय सरकारचा! - Marathi News | Rajeev Shukla opens up on the possibility of boycotting Pakistan in the World Cup 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया पाकिस्तानशी खेळणार का?; अंतिम निर्णय सरकारचा!

भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारील राष्ट्रांमध्ये राजकीय संबंध नेहमी ताणलेले असल्यामुळे उभय देशांतील क्रिकेट सामनेही बंद झाले आहेत. ...

वर्ल्ड कपमध्ये कोहली 'वन डाऊन' येणार नाही; रवी शास्त्रींच्या 'प्लॅन'ला निवड समितीचाही पाठिंबा - Marathi News | MSK Prasad backs Ravi Shastri’s idea of demoting Virat Kohli at number four during the World Cup 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपमध्ये कोहली 'वन डाऊन' येणार नाही; रवी शास्त्रींच्या 'प्लॅन'ला निवड समितीचाही पाठिंबा

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. ...

या रे या, सारे या... क्रिकेट वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाला फुटबॉल वर्ल्ड कपचं आमंत्रण - Marathi News | FIFA World Cup 2022 invites India's cricket World Cup winning teams of 1983 and 2011 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :या रे या, सारे या... क्रिकेट वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाला फुटबॉल वर्ल्ड कपचं आमंत्रण

भारताला 1983 व 2011 चा वन डे वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या संघांतील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने ( फिफा) विशेष आमंत्रण पाठवले आहे. ...