लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
'विराट कोहलीला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी धोनीची मदत लागेल' - Marathi News | MS Dhoni to help Virat when pressure is on, India need him in World Cup, say Shane Warne | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट कोहलीला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी धोनीची मदत लागेल'

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. ...

India vs Australia: लोकेश राहुल, रिषभ पंत यांना अखेरची संधी, पाचव्या सामन्यात अशी असेल 'विराट'सेना! - Marathi News | India vs Australia: KL Rahul, Rishabh Pant's final opportunity? Virat Kohli and Co's probable playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia: लोकेश राहुल, रिषभ पंत यांना अखेरची संधी, पाचव्या सामन्यात अशी असेल 'विराट'सेना!

India vs Australia: इंग्लंड येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीनं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ...

वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचा नवा लूक; प्लॅस्टिकच्या पुनर्वापरातून तयार केली जर्सी  - Marathi News | Indian cricket team jersey for 2019 ICC World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचा नवा लूक; प्लॅस्टिकच्या पुनर्वापरातून तयार केली जर्सी 

आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ नव्या लूकमध्ये दिसणार आहे. ...

IPL च्या कामगिरीवर वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न पाहू नका, विराट कोहलीचा मास्टर स्ट्रोक - Marathi News | IPL performances will not impact World Cup selections' feels Virat Kohli  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL च्या कामगिरीवर वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न पाहू नका, विराट कोहलीचा मास्टर स्ट्रोक

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ट्वेंटी-20 मालिकेतील पराभव विसरून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. ...

कॅरेबियन वादळ वर्ल्ड कपनंतरही घोंगावणार; ख्रिस गेल निवृत्तीचा निर्णय मागे घेणार? - Marathi News | Chris Gayle hints at 'un-retirement' after six-laden 162 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅरेबियन वादळ वर्ल्ड कपनंतरही घोंगावणार; ख्रिस गेल निवृत्तीचा निर्णय मागे घेणार?

चौथ्या वन डे सामन्यात इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या 419 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने 97 चेंडूंत 162 धावा चोपल्या. ...

पाकिस्तानवर वर्ल्ड कप स्पर्धेत बंदी घालणे सोपी गोष्ट नाही - सौरव गांगुली - Marathi News | Why it will be difficult for BCCI to get Pakistan banned at ICC 2019 World Cup, explains Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानवर वर्ल्ड कप स्पर्धेत बंदी घालणे सोपी गोष्ट नाही - सौरव गांगुली

भारतीय क्रिकेट संघाने आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी होत आहे. ...

क्रिकेटच्या मैदानातही पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी BCCIचा 'गेम प्लॅन' - Marathi News | Will seek member boards' help in making apartheid of international cricket, says CoA chairman Vinod Rai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटच्या मैदानातही पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी BCCIचा 'गेम प्लॅन'

14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. ...

... तरीही भारत-पाक सामन्याला डिमांड; 25 हजार तिकिटांसाठी 4 लाख अर्ज - Marathi News | 400,000 ticket applicants for India vs Pakistan World Cup game, reveals tournament Director Steve Elworthy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तरीही भारत-पाक सामन्याला डिमांड; 25 हजार तिकिटांसाठी 4 लाख अर्ज

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी जोर धरत आहे. पण... ...