लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
तुम्ही, बिर्यानी खाऊन वर्ल्ड कप जिंकणार का? पाक संघावर अक्रमचा संताप - Marathi News | Wasim Akram accuses Pakistani players of eating biriyani ahead of World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुम्ही, बिर्यानी खाऊन वर्ल्ड कप जिंकणार का? पाक संघावर अक्रमचा संताप

इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सर्वच संघ जोमाने तयारीला लागले आहेत. ...

कर्णधार बदलला म्हणून रशीद खानची क्रिकेट मंडळावर तोफ  - Marathi News | Asghar Afghan sacked as Afghanistan opt for split captaincy, Rashid khan and Mohammad Nabi protest against decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधार बदलला म्हणून रशीद खानची क्रिकेट मंडळावर तोफ 

फिरकीपटू रशीद खान आणि मोहम्मद नबी यांनी तीव्र नाराजी ...

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संभाव्य संघ जाहीर, करणार का 2017ची पुनरावृत्ती? - Marathi News | ICC World Cup 2019 : Pakistan cricket board announces probables 23 member squad for World Cup 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संभाव्य संघ जाहीर, करणार का 2017ची पुनरावृत्ती?

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानचा संघ इंग्लंडविरुद्ध वन डे मालिका खेळणार... ...

ICC World Cup 2019 : न्यूझीलंडचा संघ जाहीर, निम्म्याहून जास्त खेळाडू खेळणार पहिला वर्ल्ड कप - Marathi News | ICC World Cup 2019: New Zealand announce 15-man squad for ICC World Cup 2019, 8 player will play there first World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : न्यूझीलंडचा संघ जाहीर, निम्म्याहून जास्त खेळाडू खेळणार पहिला वर्ल्ड कप

ICC World Cup 2019: इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी न्यूझीलंड संघाने आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ...

तीनचे चार करा; टीम इंडियाला सचिन तेंडुलकरकडून वर्ल्ड कपसाठी हटके शुभेच्छा - Marathi News | Make it four; Sachin Tendulkar wishes team india for the World Cup 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तीनचे चार करा; टीम इंडियाला सचिन तेंडुलकरकडून वर्ल्ड कपसाठी हटके शुभेच्छा

2 एप्रिल 2011 या तारखेला भारतीय क्रिकेट इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. ...

ICC world cup 2019 : न्यूझीलंडच्या वर्ल्ड कप संघात भारतीय वंशाच्या खेळाडूला संधी  - Marathi News | ICC World Cup 2019: Ish Sodhi, Tom Blundell set to be picked in New Zealand's World Cup squad: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC world cup 2019 : न्यूझीलंडच्या वर्ल्ड कप संघात भारतीय वंशाच्या खेळाडूला संधी 

ICC World Cup 2019: न्यूझीलंड वर्ल्ड कपसाठीचा संघ बुधवारी जाहीर होण्याची शक्यता ...

ICC World Cup 2019 : 'या' तारखेला होणार भारताचा वर्ल्ड कप संघ जाहीर, प्रसाद यांची घोषणा - Marathi News | ICC World Cup 2019: India's World Cup squad announced on or before April 20, say Chief Indian selector MSK Prasad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : 'या' तारखेला होणार भारताचा वर्ल्ड कप संघ जाहीर, प्रसाद यांची घोषणा

ICC World Cup 2019: भारतीय संघाच्या निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघाच्या निवडीबाबत मोठी घोषणा केली आहे ...

IPL 2019 : जसप्रीत बुमराहचे वर्ल्ड कप खेळणे धोक्यात? मुंबई इंडियन्सच्या सामन्यात दुखापत  - Marathi News | IPL 2019: Jasprit Bumrah injures left shoulder agains Delhi Capitals; Mumbai Indians provide update | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : जसप्रीत बुमराहचे वर्ल्ड कप खेळणे धोक्यात? मुंबई इंडियन्सच्या सामन्यात दुखापत 

IPL 2019: मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमातील पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला. ...