लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019 : विजय शंकर ठरू शकतो विराटसेनेसाठी हुकमी एक्का... जाणून घ्या का? - Marathi News | ICC World Cup 2019 : ‘Vijay Shankar gives three dimensions’ - Chief selector on picking him ahead of Ambati Rayudu | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विजय शंकर ठरू शकतो विराटसेनेसाठी हुकमी एक्का... जाणून घ्या का?

ICC World Cup 2019 : रिषभ पंत आणि अंबाती रायुडू हे कट्टर प्रतिस्पर्धी शर्यतीत असताना दिनेश कार्तिक आणि विजय शंकर यांनी भारताच्या वर्ल्ड कप संघात स्थान पटकावले ...

ICC World Cup 2019 : कार्तिक कि पंत...चुरस रंगली.. अनुभवी कार्तिकला संधी मिळाली - Marathi News | ICC World Cup 2019: Dinesh Karthik or Rishabh Pant ... Karthik has got an opportunity on the basis of experience | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : कार्तिक कि पंत...चुरस रंगली.. अनुभवी कार्तिकला संधी मिळाली

पंत हा संघात निवडल्या गेला असता मात्र दिनेशचा अनुभव त्याच्यापेक्षा वरचढ राहिला. ...

ICC World Cup 2019 : राहुल, पांड्याला मिळालं वर्ल्ड कप तिकीट, पण 'कॉफी'मुळे पडू शकते 'विकेट'! - Marathi News | ICC World Cup 2019: KL Rahul and Hardik Pandya can miss world cup 2019, koffee with karan 6 saga | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : राहुल, पांड्याला मिळालं वर्ल्ड कप तिकीट, पण 'कॉफी'मुळे पडू शकते 'विकेट'!

ICC World Cup 2019: KL Rahul and Hardik Pandya can miss world cup 2019, koffee with karan 6 saga ...

ICC World Cup 2019 : ईजा, बिजा, तिजा ठरलाच, पण चौथ्या स्थानाचाही तिढा सुटला! - Marathi News | ICC World Cup 2019 : This is a Indian team line-up for world cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : ईजा, बिजा, तिजा ठरलाच, पण चौथ्या स्थानाचाही तिढा सुटला!

ICC World Cup 2019 : आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली. भारतीय संघात कोणाला संधी मिळणार? ...

India Squad For World Cup 2019: वन डे वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर, दिनेश कार्तिकला संधी - Marathi News | Indian Team for World cup 2019, BCCI announced 15 member's squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Squad For World Cup 2019: वन डे वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर, दिनेश कार्तिकला संधी

इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ सोमवारी जाहीर करण्यात आला. ...

IPL 2019 : स्मिथ, वॉर्नर यांची वर्ल्ड कप संघातील निवड राजस्थान व हैदराबादसाठी डोकेदुखी  - Marathi News | IPL 2019: Steve Smith and David Warner might miss the final stages of the tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : स्मिथ, वॉर्नर यांची वर्ल्ड कप संघातील निवड राजस्थान व हैदराबादसाठी डोकेदुखी 

IPL 2019: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सोमवारी संघ जाहीर केला ...

ICC World Cup 2019 : भारताच्या वर्ल्ड कप संघाची घोषणा कधी व कोठे, जाणून घ्या सर्व माहिती - Marathi News | ICC World Cup 2019: Date and Time of India’s Squad Announcement, know all | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारताच्या वर्ल्ड कप संघाची घोषणा कधी व कोठे, जाणून घ्या सर्व माहिती

ICC World Cup 2019: इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप संघांत भारतीय संघाची जबाबदारी कोणत्या 15 खेळाडूंच्या खांद्यावर असेल, याची उत्सुकता गेल्या महिन्याभरापासून लागली आहे. ...

ICC World Cup 2019 : भारतीय संघातील जागांसाठी चुरस, पंत वि. कार्तिक, चौथ्या स्थानावर कोणाला संधी? - Marathi News | ICC World Cup 2019 : Team India World Cup Squad announcement - No.4 batsman, need for fourth seamer, Pant vs Karthik | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारतीय संघातील जागांसाठी चुरस, पंत वि. कार्तिक, चौथ्या स्थानावर कोणाला संधी?

ICC World Cup 2019 :आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी आपापले संघ जाहीर केले आहेत. ...