लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019 : भारताच्या वर्ल्ड कप संघात बदल नाही, केदारच्या तंदुरुस्तीनं अनेकांच्या आशा मावळल्या - Marathi News | ICC World Cup 2019: India's World Cup squad unchanged, Chief selector MSK Prasad declares Kedar Jadhav fit for the mega event | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारताच्या वर्ल्ड कप संघात बदल नाही, केदारच्या तंदुरुस्तीनं अनेकांच्या आशा मावळल्या

ICC World Cup 2019: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संभाव्य 15 जणांच्या चमूत बदल होणार नसल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. ...

ICC World Cup 2019 : हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचे वर्ल्ड कपसाठी वर्कआउट - Marathi News | ICC World Cup 2019 : Hardik Pandya and KL Rahul sweats it out in the gym ahead of World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचे वर्ल्ड कपसाठी वर्कआउट

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेला अवघे दहा दिवस राहिले आहेत. भारतीय संघ 22 तारखेला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी लंडनकडे रवाना होणार आहे. ...

निवृत्तीनंतर काय करणार; महेंद्रसिंग धोनीनं निवडलं नवीन करियर, पाहा व्हिडीओ - Marathi News | MS Dhoni chooses a new career in art and shows off his paintings, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवृत्तीनंतर काय करणार; महेंद्रसिंग धोनीनं निवडलं नवीन करियर, पाहा व्हिडीओ

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली आहे. ...

वर्ल्ड कप परीक्षेत व्हायचं असेल पास, तर विराटसेनेला करावा लागेल 'या' सगळ्यात कठीण पेपरचा अभ्यास! - Marathi News | ICC World Cup 2019 : England is a big worry for other's, Virat kohli should be prepared England challenge | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप परीक्षेत व्हायचं असेल पास, तर विराटसेनेला करावा लागेल 'या' सगळ्यात कठीण पेपरचा अभ्यास!

ICC World Cup 2019 : 12 वी वन डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा आजपासून बरोबर दहाव्या दिवशी सुरू होणार आहे. ...

ICC World Cup 2019 : पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघात मोठे बदल, अंतिम 15 शिलेदार जाहीर - Marathi News | Pakistan finalized its 15-member team for ICC World Cup 2019, Mohammad Amir and Wahab Riaz return in squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघात मोठे बदल, अंतिम 15 शिलेदार जाहीर

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील लाजीरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तानच्या संघाने वर्ल्ड कप चमूत दोन महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

ICC World Cup 2019 : गौतम गंभीरच्या मते भारत नव्हे तर 'हा' संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार  - Marathi News | ICC World Cup 2019: Former Indian opener Gautam Gambhir has picked Australia as his favourites to win the 2019 ICC World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : गौतम गंभीरच्या मते भारत नव्हे तर 'हा' संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार 

ICC World Cup 2019: येत्या 30 मे पासून सुरू होणाऱ्या क्रिकेटच्या महासंग्रामात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचे नाणे खणखणीत वाजेल, असा अनेकांना विश्वास आहे. ...

ICC World Cup 2019 : ... तर ख्रिस गेलच्या नावावर नोंदवला जाईल नकोसा विक्रम! - Marathi News | ICC World Cup 2019: Chris Gayle on verge of bagging unwanted record as he gears up for his final World Cup appearance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : ... तर ख्रिस गेलच्या नावावर नोंदवला जाईल नकोसा विक्रम!

ICC World Cup 2019: वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ...

ICC World Cup 2019 : 8,00,000 तिकिटांसाठी 3 कोटी अर्ज; भारत, इंग्लंडचे सामने सर्वात महाग - Marathi News | ICC Cricket World Cup 2019 Ticket price, how to book and other details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : 8,00,000 तिकिटांसाठी 3 कोटी अर्ज; भारत, इंग्लंडचे सामने सर्वात महाग

ICC Cricket World Cup 2019 : क्रिकेटचा महासंग्राम अर्थात वन डे वर्ल्ड कप... इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे पासून या महत्त्वाच्या स्पर्धेला सुरुवात होत आहे. ...