लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
यंदाचा क्रिकेटचा महाकुंभ उत्कंठावर्धक होणार - Marathi News | This year the great cousin of cricket will be ecstatic | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :यंदाचा क्रिकेटचा महाकुंभ उत्कंठावर्धक होणार

गटवारी पद्धतीऐवजी यंदाची स्पर्धा लीग पद्धतीने खेळविण्याचा निर्णय आयसीसीने घेतल्याने यंदाच्या विश्वचषक क्रिकेटचे आव्हान मोठे असेल. ...

ICC World Cup 2019 : विराट कोहलीने घेतली इंग्लंडच्या राणीची भेट - Marathi News | ICC World Cup 2019: Virat Kohli meet the Queen of England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विराट कोहलीने घेतली इंग्लंडच्या राणीची भेट

विश्वचषकाच्या पूर्वसंध्येला भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडच्या राणीची भेट घेतली. ...

ICC World Cup 2019 : आतापर्यंत एकदाही वर्ल्डकप जिंकू न शकलेल्या संघांमध्ये रंगणार पहिला सामना - Marathi News | ICC World Cup 2019: The first match to be played in teams that have not won a World Cup yet so far | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : आतापर्यंत एकदाही वर्ल्डकप जिंकू न शकलेल्या संघांमध्ये रंगणार पहिला सामना

आतापर्यंत या दोन्ही देशांना एकदाही वर्ल्डकप जिंकता आलेला नाही. ...

ICC World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचा 'स्पेशल' संघ  - Marathi News | ICC World Cup 2019: VVS Laxman declares India's team for the match against South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचा 'स्पेशल' संघ 

कोणत्या खेळाडूला पहिल्या सामन्यात संधी मिळेल, याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. ...

ICC World Cup 2019 : बॅटींग करत असताना धोनीनेच लावली बांगलादेशची फिल्डिंग - Marathi News | ICC World Cup 2019: MS Dhoni set fielding for Bangladesh during batting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : बॅटींग करत असताना धोनीनेच लावली बांगलादेशची फिल्डिंग

कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण याबाबतचा व्हिडीओ पाहिल्यावर मात्र तुमचा विश्वास बसेल. ...

ICC World Cup 2019 : विश्वचषक सलामी सामन्यांवर यजमानांचेच वर्चस्व, पाहा ही आकडेवारी - Marathi News | ICC World Cup 2019: Hosts' dominance over World Cup opening matches, see statistics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विश्वचषक सलामी सामन्यांवर यजमानांचेच वर्चस्व, पाहा ही आकडेवारी

गुरुवारच्या लढतीत इंग्लंडलाही असेल होम अ‍ॅडव्हांटेज ...

यंदाची विश्वचषक स्पर्धा सर्वात आव्हानात्मक - Marathi News | This year's World Cup competition is the most challenging | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यंदाची विश्वचषक स्पर्धा सर्वात आव्हानात्मक

१२व्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या थराराला गुरुवारपासून सुरुवात होईल. ...

ICC World Cup 2019 : 'हा' आहे विश्वचषक विक्रमांचा अनोखा संघ - Marathi News | ICC World Cup 2019: 'This' is a unique team of World Cup records | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : 'हा' आहे विश्वचषक विक्रमांचा अनोखा संघ

भारताने 1992, 1996, 1999, 2003, 2011 आणि 2015 च्या स्पर्धेतही पाकिस्तानवर विजय मिळवले आहेत. ...