आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 9 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. गतविजेत्या वेस्ट इंडिजला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. भारतीय महिला संघाला ब गटात स्थान देण्यात आले असून त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान व आयर्लंड यांचा सामना करावा लागणार आहे. Read More
ICC World Twenty20: भारतीय महिला क्रिकेट संघाने वेस्ट इंडिज येथे सुरू असलेल्या आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. ...
ICC World Twenty20: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा दोन्ही देशांतील चाहत्यांच्या उत्सुकतेचा विषय... कोण बाजी मारणार, कोणता फलंदाज चमकणार, कोणता गोलंदाज चमकणार यावर पैजा लागतात. ...