लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयसीसी महिला विश्वचषक २०२५

ICC Women's World Cup 2025 News in Marathi , फोटो

Icc women's world cup 2025, Latest Marathi News

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही १९७३ पासून खेळवण्यात येणारी सर्वात जुनी स्पर्धा आहे. पुरुष विश्वचषक स्पर्धेआधी महिला विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती. १३ व्या हंगामातील स्पर्धा ही भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे.
Read More
'सिक्सर क्वीन'ला सरकारी नोकरी! विकेटमागे बॅटरला 'अरेस्ट' करणारी २२ वर्षीय रिचा थेट DSP - Marathi News | Richa Ghosh Appointed DSP in West Bengal Police After ICC Women’s World Cup 2025 Heroics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'सिक्सर क्वीन'ला सरकारी नोकरी! विकेटमागे बॅटरला 'अरेस्ट' करणारी २२ वर्षीय रिचा थेट DSP

गोल्डन बॅट आणि बॉलसह ३४ लाख रुपये रोख ...

भारतीय महिला संघाकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना स्पेशल गिफ्ट; मेडलसंदर्भातील 'तो' संभ्रमही दूर - Marathi News | World Champions Indian Women Cricket Team Meet President Of India Draupadi Murmu Amanjot Kaur Pratika Rawal Medal Confusion Clear See Photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिला संघाकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना स्पेशल गिफ्ट; मेडलसंदर्भातील 'तो' संभ्रमही दूर

World Champions Indian Women Cricket Team Meet President Of India Draupadi Murmu: इथं पाहा राष्ट्रपती भवनातील भारतीय महिला महिला संघाचे खास फोटो ...

आधी हरमनप्रीतनं स्मृतीसह रोहित-कोहलीची स्टाईल मारली; आता MS धोनीला फॉलो करत लुटली मैफिल - Marathi News | Harmanpreet Kaur Recreates MS Dhoni's Iconic Poses With World Cup Trophy At Gateway Of India After Crowned Women's World Champions Pics Goes Viral | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आधी हरमनप्रीतनं स्मृतीसह रोहित-कोहलीची स्टाईल मारली; आता MS धोनीला फॉलो करत लुटली मैफिल

भारतीय महिला संघाची वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार हरमनप्रीतचं खास फोटो सेशन ...

३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास - Marathi News | ICC Womens World Cup 2025: world Cup winning star Renuka singh Thakur journey of struggle | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

वर्ल्ड कप जिंकून आता स्मृती मानधना चढणार बोहल्यावर, चर्चा तिच्या लग्नाची आणि लव्हस्टोरीचीही! - Marathi News | Smriti mandhana and Palash mucchal love story , is our queen getting married soon? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :वर्ल्ड कप जिंकून आता स्मृती मानधना चढणार बोहल्यावर, चर्चा तिच्या लग्नाची आणि लव्हस्टोरीचीही!

Smriti mandhana and Palash mucchal love story , is our queen getting married soon? : स्मृती मानधना लवकरच करणार लग्न. कोण आहे बॉयफ्रेंड ? ...

ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास - Marathi News | 1973 to 2025 Full list of ICC Women's World Cup Winners Harmanpreet Kaur Lead Indian Womens Criket Team Make History With Maiden ICC Trophy | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास

ICC Women's World Cup Winners : १३ व्या हंगामात भारतीय महिला संघाच्या रुपात वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत चौथा चॅम्पियन संघ मिळाला आहे. ...

वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार - Marathi News | BCCI announces bigger prize money than ICC for world champion Indian women team | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार

BCCI Prize Money: कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला आणि याचे भव्यदिव्य सेलिब्रेशन देशभरात सुरू आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानेही या पहिल्यावहिल्या आयसीसी महिला वर्ल्ड कप विजयाचा खास गौरव केला आहे. ...

वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर - Marathi News | IndW Vs SAW, ICC Women's World Cup 2025: She wasn't even in the World Cup team, but got the opportunity at the right time and..., Shafali Verma became the match winner | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली अशी ठरली मॅचविनर

Shafali Verma, IndW Vs SAW, ICC Women's World Cup 2025: स्पर्धेतील मोक्याच्या क्षणी उंचावलेल्या कामगिरीत सातत्य राखत भारतीय महिला संघाने अंतिम लढतीत इतिहास घडवला. दरम्यान, अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली ती युवा क्रिकेटपटू ...