महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही १९७३ पासून खेळवण्यात येणारी सर्वात जुनी स्पर्धा आहे. पुरुष विश्वचषक स्पर्धेआधी महिला विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती. १३ व्या हंगामातील स्पर्धा ही भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे. Read More
काल भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्डकप जिंकण्यात अमोल मुजुमदार यांचं महत्वपूर्ण योगदान होतं. नेटकऱ्यांनी अमोल यांचं कनेक्शन 'चक दे इंडिया'शी लावलंय. जाणून घ्या ...