लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयसीसी महिला विश्वचषक २०२५

ICC Women's World Cup 2025 News in Marathi

Icc women's world cup 2025, Latest Marathi News

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही १९७३ पासून खेळवण्यात येणारी सर्वात जुनी स्पर्धा आहे. पुरुष विश्वचषक स्पर्धेआधी महिला विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती. १३ व्या हंगामातील स्पर्धा ही भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे.
Read More
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय - Marathi News | ICC Womens World Cup 2025 IND W vs SL W 1ts Match Deepti Sharma Creates History Becomes 1st Indian Cricketer To 50 Plus Score And 3 Wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय

फिफ्टी प्लस धावसंख्येसह तीन विकेट्स घेत साधला मोठा डाव ...

ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा - Marathi News | India vs Sri Lanka Women’s ODI World Cup 2025 IND W Beats SL W By 58 Runs To Start Campaign On Winning Note | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा

डकवर्थ लुईस नियानुसार श्रीलंकेच्या संघाला २७१ धावांचे टार्गेट मिळाले. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ ४५.४ षटकात २११ धावांपर्यंतच मजल मारू शकला.  ...

"पियू बोले पिया बोले..." टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुमध्ये रंगली श्रेया घोषालची सुरांची मैफिल (VIDEO) - Marathi News | Womens World Cup Video Shreya Ghoshal Visits Team India Dressing Room Sings Piyu Bole With Players Smriti Manadhana | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पियू बोले पिया बोले..." टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुमध्ये रंगली श्रेया घोषालची सुरांची मैफिल (VIDEO)

स्मृती मानधना निघाली श्रेया घोषालची मोठी चाहती ...

ICC Women's World Cup 2025 : स्मृतीशिवाय यंदाच्या हंगामात या ७ जणींवर असतील सर्वांच्या नजरा - Marathi News | ICC Women's World Cup 2025 India's Pratika Rawal And Kranti Goud Australia's Georgia Voll And Other Top Youngsters To Watch Out For Womens Cricket Mega Event | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC Women's World Cup 2025 : स्मृतीशिवाय यंदाच्या हंगामात या ७ जणींवर असतील सर्वांच्या नजरा

भारतीय ताफ्यातील दोन युवा महिला खेळाडूंसह कुणाच्या ताफ्यातील चेहरा ठरेल सर्वाधिक लक्षवेधी? जाणून घ्या सविस्तर ...

आजपासून रंगणार विश्वविजेतेपदाची मोहीम! महिला एकदिवसीय क्रिकेट, यजमान भारतीय संघ श्रीलंकाविरुद्ध भिडणार - Marathi News | The World Cup campaign will begin from today! Women's ODI cricket, host Indian team will face Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजपासून रंगणार विश्वविजेतेपदाची मोहीम! महिला एकदिवसीय क्रिकेट, यजमान भारतीय संघ श्रीलंकाविरुद्ध भिडणार

सध्या दमदार फॉर्ममध्ये असलेला यजमान भारतीय संघ आज, मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध महिला एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत सलामी सामन्यात खेळेल. ...

India Women vs Sri Lanka Live Streaming : कुठं अन् किती वाजता रंगणार सलामीचा सामना? - Marathi News | India Women vs Sri Lanka Live Streaming: Where and what time will the opening match be played? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Women vs Sri Lanka Live Streaming : कुठं अन् किती वाजता रंगणार सलामीचा सामना?

इथं एक नजर टाकुयात कुठं कधी रंगणार सामना? IND W vs SL W यांच्यातील लढत कुठं पाहता येईल? यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

ICC Women's Cricket World Cup 2025: वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी लढणार 'रन'रागिणी; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | All You Need to Know for ICC Women's Cricket World Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Women's Cricket World Cup 2025: वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी लढणार 'रन'रागिणी; जाणून घ्या सविस्तर

यंदाच्या हंगामात भारतीय महिला संघाकडून मोठी अपेक्षा आहे.  ...

ICC Women's World Cup 2025: आसामच्या खेड्यात वाढलेल्या उमाचा भारतीय संघात दबदबा, वर्ल्ड कप गाजवायला सज्ज.. - Marathi News | Women's World Cup 2025: Uma, who grew up in a village in Assam, dominates the Indian team, ready to win the World Cup.. | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :ICC Women's World Cup 2025: आसामच्या खेड्यात वाढलेल्या उमाचा भारतीय संघात दबदबा, वर्ल्ड कप गाजवायला सज्ज..

Who is Uma Chetry: ...