महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही १९७३ पासून खेळवण्यात येणारी सर्वात जुनी स्पर्धा आहे. पुरुष विश्वचषक स्पर्धेआधी महिला विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती. १३ व्या हंगामातील स्पर्धा ही भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे. Read More
कोलंबो : गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत बुधवारी पाकिस्तानविरुद्ध हातातून गेलेला सामना खेचून आणत १०७ धावांनी दणदणीत विजय ... ...
भारताच्या प्रमुख फलंदाजांना अद्याप आपल्या लौकिकानुसार खेळ करता आलेला नाही. भारताने मागील दोन्ही सामने जिंकले असले, तरी स्मृती मानधना, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्या बॅटमधून अपेक्षित धावा निघालेल्या नाहीत. ...
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग तिसऱ्या पराभवामुळे पाकिस्तानच्या संघाचा स्पर्धेतील प्रवास हा साखळी सामन्यातच संपणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...