महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही १९७३ पासून खेळवण्यात येणारी सर्वात जुनी स्पर्धा आहे. पुरुष विश्वचषक स्पर्धेआधी महिला विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती. १३ व्या हंगामातील स्पर्धा ही भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे. Read More
अधिकृतरित्या पाकच्या संघासमोर बादचा ठपका लागताच यंदाच्या हंगामातील सेमी फायनल आणि फायनलच्या लढती या भारतीय मैदानात होणार हे चित्रही आता स्पष्ट झाले आहे. ...