शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयसीसी महिला विश्वचषक २०२५

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही १९७३ पासून खेळवण्यात येणारी सर्वात जुनी स्पर्धा आहे. पुरुष विश्वचषक स्पर्धेआधी महिला विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती. १३ व्या हंगामातील स्पर्धा ही भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे.

Read more

क्रिकेट : Harmanpreet Kaur World Cup Record : मितालीनंतर असा पराक्रम करणारी दुसरी बॅटर ठरली हरमनप्रीत

क्रिकेट : IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी

क्रिकेट : IND W vs ENG W World Cup 2025 Match LIVE Streaming : सेमीचं परफेक्ट सेमीकरण सेट करण्याचं चॅलेंज

क्रिकेट : ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट

क्रिकेट : वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत टी-२० मॅच खेळवण्याची वेळ! लंकेला शह देत दक्षिण आफ्रिका सेमीच्या उंबरठ्यावर

क्रिकेट : SL W vs SA W: स्टंप राहिल्या बाजूला गुडघ्यावर बसला थ्रो! बॅटरला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्याची वेळ

क्रिकेट : पहिल्या सेंच्युरीनंतर ती म्हणाली; मला बिअर लागते! आता स्टार्कनं बायकोसाठी केलेली पोस्ट चर्चेत

क्रिकेट : सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट

क्रिकेट : कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड

क्रिकेट : PAK W vs ENG W: पाकिस्तानच्या हातात होती मॅच; 'तो' आला अन् अडचणीत सापडलेला इंग्लंड संघ ठरला टॉपर