लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयसीसी महिला विश्वचषक २०२५

ICC Women's World Cup 2025 News in Marathi , मराठी बातम्या

Icc women's world cup 2025, Latest Marathi News

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही १९७३ पासून खेळवण्यात येणारी सर्वात जुनी स्पर्धा आहे. पुरुष विश्वचषक स्पर्धेआधी महिला विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती. १३ व्या हंगामातील स्पर्धा ही भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे.
Read More
अग्रलेख: विश्वविजेतेपदाचा ‘दागिना’! पुरुषांच्या बरोबरीचा अभिमान तमाम महिलांच्या अंगावर सजला - Marathi News | Editorial on indian women cricket team won icc womens odi world cup 2025 beat south africa | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: विश्वविजेतेपदाचा ‘दागिना’! पुरुषांच्या बरोबरीचा अभिमान तमाम महिलांच्या अंगावर सजला

हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नुसताच सोनेरी अक्षरांनी लिहून भागणार नाही, तो हिरेमोत्यांनी मढवलाही जाईल ...

भारतीय महिलांनी 'जग' जिंकलं.. विश्वविजेत्या मुलींवर बक्षिसांची बरसात; तब्बल ९१ कोटींची कमाई - Marathi News | Indian women won the 'world'.. World champion girls showered with prizes; Earned a whopping Rs 91 crores | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिलांनी 'जग' जिंकलं.. विश्वविजेत्या मुलींवर बक्षिसांची बरसात; तब्बल ९१ कोटींची कमाई

आयसीसीकडूनही भारतीय संघाला तब्बल ४० कोटी रुपयांचे रोख पारितोषिक ...

आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच! - Marathi News | India Womens World Cup Winner Amanjot Kaur Family Didnot Tell Her About Grandmother Heart Attack | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!

आजी रुग्णालायत नातं देशासाठी उतरली होती मैदानात  ...

Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन - Marathi News | ICC Women's World Cup 2025 Amol Majumdar channels his inner Rohit Sharma with the flag celebration Men in Blue to the Women in Blue Spirit Remains Same Pic Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन

भारतीय संघाच्या विजयानंतर काय म्हणाले होते कोच? ...

Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Smriti Mandhana Draped In Indian Flag By Palash Muchhal After ICC Women World Cup Final Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल

Smriti Palash World Cup Celebration: त्याच्या मनात तिच्याबद्दल प्रेम आधीही दिसलंय आता आदरही दिसला ...

Women’s Cricket World Cup 2025 : खेळताना पाय मोडला तर व्हीलचेअरवर बसून ‘तिनं’ साजरं केलं यश, हिंमत हरली नाहीच.. - Marathi News | Women's World Cup 2025: Pratika Rawal celebrated success while sitting in a wheelchair, said - I have a broken leg, but I am strong in spirit! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Women’s Cricket World Cup 2025 : खेळताना पाय मोडला तर व्हीलचेअरवर बसून ‘तिनं’ साजरं केलं यश, हिंमत हरली नाहीच..

Women's World Cup 2025: मनात जिद्द असेल आणि आपण ठरवलं तर अशक्य काय हे ती स्वत:च म्हणते, ते तिनं करुन दाखवलं! (pratika rawal) ...

अमोल मुजुमदारची कहाणी वाचून नेटकऱ्यांना आठवला शाहरुखचा 'चक दे इंडिया', केली 'ही' मागणी - Marathi News | netizens demand indian women cricket worldcup coach amol muzumdar script of Chak De India 2 shahrukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमोल मुजुमदारची कहाणी वाचून नेटकऱ्यांना आठवला शाहरुखचा 'चक दे इंडिया', केली 'ही' मागणी

काल भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्डकप जिंकण्यात अमोल मुजुमदार यांचं महत्वपूर्ण योगदान होतं. नेटकऱ्यांनी अमोल यांचं कनेक्शन 'चक दे इंडिया'शी लावलंय. जाणून घ्या ...

"हा वर्ल्डकप फक्त त्यांनी जिंकला नाहीतर...", सलील कुलकर्णींनी शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत! पुरुषप्रधान संस्कृतीवर म्हणाले... - Marathi News | icc womens world cup 2025 marathi singer saleel kulkarni share special video praises team | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा वर्ल्डकप फक्त त्यांनी जिंकला नाहीतर...", सलील कुलकर्णींनी शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत! पुरुषप्रधान संस्कृतीवर म्हणाले...

icc womens world cup 2025: महिला क्रिकेट वर्ल्डकप संदर्भात सलील कुलकर्णींनी शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाले... ...