भारतीय महिला संघाला नेट रन रेटमध्ये सुधारणा करण्याची एक संधी होती. पण भारतीय संघाने फक्त पहिला विजय मिळवण्याच्या इराद्यानेच खेळ केल्याचे दिसून आले. ...
आशा शोभना हिने झेल सोडल्यामुळे क्षेत्ररक्षणाची उणीव पुन्हा दिसून आली. पण तिच्याच गोलंदाजीवर रिचा घोष हिने क्षेत्ररक्षणाचा सर्वोत्तम दर्जा दाखवून दिला. ...