लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप

19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप, मराठी बातम्या

Icc under 19 world cup, Latest Marathi News

U-19 World Cup 2022 : सहा प्रमुख खेळाडूंना झाला कोरोना, राखीव खेळाडूंसह खेळली टीम इंडिया; तरीही दणदणीत विजयासह उपांत्यपूर्व फेरीत धडक - Marathi News | U-19 World Cup 2022 : India U19 have qualified for Quarter-final with a dominant 174 runs victory over Ireland U19, they were missing 6 players due to COVID | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सहा प्रमुख खेळाडूंना झाला कोरोना, राखीव खेळाडूंसह खेळली टीम इंडिया अन्...

U-19 World Cup 2022 : India U19 have qualified for the Quarter-final : आयर्लंडविरूद्धच्या लढतीपूर्वी भारताच्या सहा प्रमुख खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि भारताच्या १९ वर्षांखालील संघाला राखीव फळी घेऊन मैदानावर उतरावे लागले. ...

Breaking News: भारतीय संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव; सहा खेळाडूंचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह, सर्व विलगिकरणात - Marathi News | Breaking News: Covid scare in India Under-19 team, Six players tested positive in rapid-antigen test this morning and are placed under isolation  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking News: भारतीय संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव; सहा खेळाडूंचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह, सर्व विलगिकरणात

Covid scare in India Under-19 team : १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय संघात कोरोनानं शिरकाव केला आहे ...

U-19 World Cup 2022 : भारतीय संघाचा वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, पुणेकर विकी ओस्तवालनं रचला इतिहास - Marathi News | India U-19 starts the World Cup on winning style, beating South Africa U-19 by 45 runs with 82 runs by captain Yash Dhull and 5 wickets by Vicky Ostwal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाचा वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, पुणेकर विकी ओस्तवालनं रचला इतिहास

U-19 World Cup 2022 : भारतीय युवा संघानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी सुरुवात केली. ...

INDvBAN, U19WCFinal: भारतीय खेळाडूंवर बीसीसीआय कारवाई करणार? माजी कर्णधारांची मागणी - Marathi News | India vs Bangladesh, U 19 World Cup Final : BCCI to take action against India U19 players after WC final furore?   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvBAN, U19WCFinal: भारतीय खेळाडूंवर बीसीसीआय कारवाई करणार? माजी कर्णधारांची मागणी

दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच पार पडलेल्या 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला हार पत्करावी लागली. ...

INDvBAN, U19WCFinal : बांगलादेशच्या ऐतिहासिक विजयात वासीम जाफरचा वाटा, जाणून घ्या कसा - Marathi News | India vs Bangladesh, U 19 world cup final : Wasim Jaffer had a role to play in Bangladesh becoming U19 World Champions, know how | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvBAN, U19WCFinal : बांगलादेशच्या ऐतिहासिक विजयात वासीम जाफरचा वाटा, जाणून घ्या कसा

बांगलादेश संघानं आयसीसी 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बलाढ्य भारतीय संघाला नमवून इतिहास घडवला. ...

INDvBAN, U19WCFinal: अंतिम सामन्यानंतरचा राडा; दोन भारतीय खेळाडूंसह पाच जण दोषी - Marathi News | India vs Bangladesh, U 19 world cup final : Five players found guilty of breaching ICC Code of Conduct | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvBAN, U19WCFinal: अंतिम सामन्यानंतरचा राडा; दोन भारतीय खेळाडूंसह पाच जण दोषी

विजयाच्या उन्मादात त्यांनी भारतीय संघातील खेळाडूंसोबत घातलेल्या राड्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं गंभीर दखल घेतली आहे. ...

INDvBAN: बांगलादेशी खेळाडूंचं किळसवाणं सेलिब्रेशन; टीम इंडियाचा कर्णधार भडकला - Marathi News | INDvBAN, U19WCfinal : 'Dirty,' says Priyam Garg; Akbar Ali 'sorry' for reaction of his boys | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvBAN: बांगलादेशी खेळाडूंचं किळसवाणं सेलिब्रेशन; टीम इंडियाचा कर्णधार भडकला

बांगलादेशच्या युवा संघानं रविवारी 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत इतिहास रचला. बांगलादेशनं युवा वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बलाढ्य भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवून जेतेपद पटकावले. ...

INDvsBAN : ध्रुव जुरेलची महेंद्रसिंग धोनी स्टाईल 'स्टम्पिंग'; नेटिझन्सकडून कौतुक - Marathi News | Dhruv Jurel copy MS Dhoni stumping style in U-19 World Cup final sends Twitterati in hysteria | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvsBAN : ध्रुव जुरेलची महेंद्रसिंग धोनी स्टाईल 'स्टम्पिंग'; नेटिझन्सकडून कौतुक

आयसीसी 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम ... ...