लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020

आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020

Icc t20 world cup 2020, Latest Marathi News

आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा 21 फेब्रुवारीला सुरू होणार असून अंतिम सामना जागतिक महिला दिनी म्हणजेच 8 मार्चला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. पुरुष वर्ल्ड कप 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात पार पडणार आहे.
Read More
ICC T20 World Cup 2020: भारताची सलामी दक्षिण आफ्रिकेबरोबर - Marathi News | ICC T20 World Cup 2020: India Open with South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC T20 World Cup 2020: भारताची सलामी दक्षिण आफ्रिकेबरोबर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाच्या यजमानपदाखाली होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेच्या कार्यक्रमाची मंगळवारी घोषणा केली. ...

ICC T20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय पुरुष व महिला संघाचे सामने कधी व कोणाशी, जाणून घ्या! - Marathi News | Complet fixture of Indian Men's and Women's team in ICC T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC T20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय पुरुष व महिला संघाचे सामने कधी व कोणाशी, जाणून घ्या!

आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020 स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. ...

ICC T20 वर्ल्ड कपच्या तारखा ठरल्या; भारताचा सलामीच्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी मुकाबला - Marathi News | ICC Women’s T20 World Cup 2020 : India take on defending champions Australia at Sydney Showground Stadium on 21 February 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC T20 वर्ल्ड कपच्या तारखा ठरल्या; भारताचा सलामीच्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी मुकाबला

ICC Women’s T20 World Cup 2020 :2020 मध्ये होणाऱ्या आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. ...