लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020

आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020, मराठी बातम्या

Icc t20 world cup 2020, Latest Marathi News

आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा 21 फेब्रुवारीला सुरू होणार असून अंतिम सामना जागतिक महिला दिनी म्हणजेच 8 मार्चला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. पुरुष वर्ल्ड कप 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात पार पडणार आहे.
Read More
'यंदा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप होणं अवघड, त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये IPL 2020 खेळवा' - Marathi News | IPL 13 could be held in October by rescheduling T20 World Cup to next year, Brendon McCullum svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'यंदा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप होणं अवघड, त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये IPL 2020 खेळवा'

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. ...

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप अन् आशिया कप स्पर्धेपेक्षा आयसीसीलाही IPL 2020 महत्त्वाची; पाकिस्तानी खेळाडू बरळला - Marathi News | IPL 2020 Would Be Preferred By ICC Over T20 World Cup, Asia Cup: Ex-Pak Batsman Basit Ali svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप अन् आशिया कप स्पर्धेपेक्षा आयसीसीलाही IPL 2020 महत्त्वाची; पाकिस्तानी खेळाडू बरळला

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परिस्थिती अशीच राहिल्यास वर्ल्ड कपही रद्द केला जाऊ शकतो. ...

Corona Virus :'पुढील वर्षभर कोणतीच क्रिकेट स्पर्धा नाही, ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही होणार नाही!' - Marathi News |  'No cricket for next one year', predicts Shoaib Akhtar amid novel Corona virus pandemic svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus :'पुढील वर्षभर कोणतीच क्रिकेट स्पर्धा नाही, ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही होणार नाही!'

इंडियन प्रीमिअर लीग, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, आशिया चषक स्पर्धेशिवाय क्रिकेट मालिकांवरही अनिश्चिततेचं संकट आहे. ...

मोठी बातमी; टोक्यो ऑलिम्पिकनंतर ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही पुढे ढकलणार? - Marathi News | ICC T20 World Cup 2020 likely to be postponed by two years due to coronavirus; report svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी; टोक्यो ऑलिम्पिकनंतर ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही पुढे ढकलणार?

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ...

Big News : ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत दिसेल महत्त्वाचा बदल; क्रिकेट ऑस्ट्रेलिया ठेवणार प्रस्ताव - Marathi News | ICC Men's T20 World Cup: Cricket Australia May Propose Introduction Of Semifinal Reserves Days svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत दिसेल महत्त्वाचा बदल; क्रिकेट ऑस्ट्रेलिया ठेवणार प्रस्ताव

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पुरुष ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत स्पर्धेबाबतही संभ्रम निर्माण झाले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ही स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार होईल अशी आशा व्यक्त केली आहे. ...

CoronaVirus: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपवर परिणाम? क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मोठी अपडेट - Marathi News | Corona Virus: Cricket Australia hopes to host Men's T20 World Cup 2020 as scheduled svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CoronaVirus: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपवर परिणाम? क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मोठी अपडेट

कोरोना व्हायरसमुळे जगात आतापर्यंत ७ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पण, याच्या दसपट कोरोना संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत ...

OMG : टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी मेलबर्नवर पोहोचला होता कोरोना ग्रस्त चाहता - Marathi News | Person who attended the ICC womens t20 world cup final at the mcg has diagnosed with corona says MCG SNA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :OMG : टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी मेलबर्नवर पोहोचला होता कोरोना ग्रस्त चाहता

मेलबर्न क्रिकेट मैदानावर गेल्या रविवारी झालेला महिला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी आलेला एक चाहता कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात खुद्द मेलबर्न क्रिकेट ग्राउंडने एक पत्रकही जारी केले आहे. ...

ICC T20 World Cup 2020: भारताला विश्वविजेतेपदाची संधी; ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक लढत आज - Marathi News | ICC T20 World Cup 2020: India's chance of becoming world champion; A decisive battle against Australia today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC T20 World Cup 2020: भारताला विश्वविजेतेपदाची संधी; ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक लढत आज

अंतिम सामन्याची ७५ हजारावर तिकीट विक्री झाली. एकूण आसनक्षमता ९० हजार इतकी आहे. महिला क्रिकेटच्या कुठल्याही सामन्यासाठी ही अनपेक्षित उपस्थिती असेल. ...