लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020

आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020, मराठी बातम्या

Icc t20 world cup 2020, Latest Marathi News

आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा 21 फेब्रुवारीला सुरू होणार असून अंतिम सामना जागतिक महिला दिनी म्हणजेच 8 मार्चला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. पुरुष वर्ल्ड कप 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात पार पडणार आहे.
Read More
IPL 2020चा मार्ग मोकळा झाल्यानं पाकिस्तानचा जळफळाट; माजी क्रिकेटपटूंचे गंभीर आरोप  - Marathi News | T20 World Cup postponed to accommodate IPL 2020, allege Shoaib Akhtar and Rashid Latif | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020चा मार्ग मोकळा झाल्यानं पाकिस्तानचा जळफळाट; माजी क्रिकेटपटूंचे गंभीर आरोप 

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी आशिया चषक रद्द झाल्याचे आशियाई क्रिकेट परिषदेनं जाहीर केलं होतं. ...

ICCच्या निर्णयानं 2023मध्ये भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये बदल; 36 वर्षांनी जुळून येईल योगायोग - Marathi News | 1987 ODI World Cup happened from October 8th to November 8th at India & Pakistan and 36 years later in 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICCच्या निर्णयानं 2023मध्ये भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये बदल; 36 वर्षांनी जुळून येईल योगायोग

2023चा वर्ल्ड कप होणार आहे भारतात, पण... ...

आशिया चषक, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप रद्द, तरीही 'IPL 2020'च्या मार्गातील अडथळे कायम! - Marathi News | IPL 2020 set to be held from September 26 in UAE; Government approval only missing   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषक, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप रद्द, तरीही 'IPL 2020'च्या मार्गातील अडथळे कायम!

IPL 2020 आयपीएलच्या 13व्या मोसमाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झालेत का? ...

ICC नं पुढील तीन वर्ल्ड कपच्या तारखा केल्या जाहीर; पण बीसीसीआयसमोर टाकलीय 'गुगली'! - Marathi News | ICC haven’t mentioned the host country for the next two T20 World Cups, know why | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC नं पुढील तीन वर्ल्ड कपच्या तारखा केल्या जाहीर; पण बीसीसीआयसमोर टाकलीय 'गुगली'!

ICC MEN’S T20 WORLD CUP 2020 POSTPONED; भारताच्या माजी क्रिकेटपटूनं व्यक्त केलं आश्चर्य ...

Big Breaking : T20 World Cup बाबत आयसीसीनं घेतला मोठा निर्णय; BCCIला दिलासा, पण... - Marathi News | T20 World Cup 2020 scheduled to take place in Australia this year has been officially postponed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big Breaking : T20 World Cup बाबत आयसीसीनं घेतला मोठा निर्णय; BCCIला दिलासा, पण...

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची ( आयसीसी) सोमवारी महत्त्वाची बैठक पार पडली. ...

बीसीसीआयचा पाकिस्तानला धोबीपछाड; श्रीलंकेच्या खांद्यावर  बंदूक ठेवून केली शिकार! - Marathi News | Asia Cup 2020 cancelled: With the help of Sri Lanka Cricket board BCCI take PCB wicket   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयचा पाकिस्तानला धोबीपछाड; श्रीलंकेच्या खांद्यावर  बंदूक ठेवून केली शिकार!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे. त्या जोरावर ते क्रिकेट विश्वात उलथापालथ घडवून आणू शकतात, याची पुन्हा प्रचिती आली आहे. ...

coronavirus: यंदा होणारा टी-२० विश्वचषक रद्द होण्याची शक्यता, आयपीएल आयोजनाच्या आशा उंचावल्या - Marathi News | coronavirus: T20 World Cup is likely to be canceled, IPL hopes raised | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :coronavirus: यंदा होणारा टी-२० विश्वचषक रद्द होण्याची शक्यता, आयपीएल आयोजनाच्या आशा उंचावल्या

मेलबोर्न : आऊटडोअर सरावाला सुरुवात करणाऱ्या आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना इंग्लंडमध्ये होणाºया मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी तयार करण्यास सांगितले आहे. कारण आयसीसी ... ...

आयपीएल झाल्यास प्रश्न उपस्थित होतील-इंझमाम - Marathi News | Questions will be present if IPL happens-Inzamam | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल झाल्यास प्रश्न उपस्थित होतील-इंझमाम

कोरोनामुळे विश्वचषकाचे आयोजन करता येणार नाही अशी भूमिका आॅस्ट्रेलिया बोर्डाने घेतल्यास ते मान्य करण्यासारखे आहे. पण त्याचवेळी आयपीएलसारखी दुसरी मोठी स्पर्धा खेळविली जात असेल तर नक्कीच प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. ...