शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020

आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा 21 फेब्रुवारीला सुरू होणार असून अंतिम सामना जागतिक महिला दिनी म्हणजेच 8 मार्चला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. पुरुष वर्ल्ड कप 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात पार पडणार आहे.

Read more

आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा 21 फेब्रुवारीला सुरू होणार असून अंतिम सामना जागतिक महिला दिनी म्हणजेच 8 मार्चला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. पुरुष वर्ल्ड कप 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात पार पडणार आहे.

क्रिकेट : ICC T20 World Cup 2021 : टीम इंडियाच्या वाटेत न्यूझीलंडचा अडथळा, सेमीफायनल गाठण्यासाठी आहेत हे तीन मार्ग

फिल्मी : टीम इंडियाच्या पराभवानंतर मुलीवर बलात्काराची धमकी दिल्याने अनुष्का शर्मा संतप्त, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

क्रिकेट : ICC T20 World Cup 2021, IND vs NZ: या तरुणींमुळे न्यूझीलंडविरुद्ध हरली टीम इंडिया? ट्विटरवर रणकंदन, नक्की कोण आहेत त्या…

क्रिकेट : ICC T20 World Cup, IND vs NZ: गेले सहा महिने आम्ही घरापासून दूर, न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर जसप्रीत बुमराहचं मोठं विधान

क्रिकेट : ICC T20 World Cup 2021: IND vs PAK: ‘पाकिस्तानी खेळाडूचं कौतुक करणाऱ्या विराट कोहलीला UAPA कायद्यांतर्गत अटक करणार का?’ नितीन राऊत यांचा सवाल

क्रिकेट : ICC T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्धच्या लढतीनंतर विराट कोहलीने केलेल्या त्या विधानामुळे अजय जडेजा नाराज, केलं मोठं विधान, म्हणाला...

क्रिकेट : T20 World Cup 2021: पाकिस्तानी पंच Aleem Dar यांचे एकाच चेंडूवर दोनवेळा प्राण वाचले, पाहा WI vs SA सामन्यादरम्यान मैदानात नेमके काय घडले 

क्रिकेट : ICC T20 World Cup 2021, IND vs NZ: New Zealandविरुद्धच्या लढतीसाठी Team Indiaत होणार तीन मोठे बदल, R. Ashwin, Shardul Thakur, Ishan Kishan यांना मिळणार संधी?

क्रिकेट : T20 world cup 2021, IND Vs PAK: Pakistanविरुद्धच्या दारुण पराभवामुळे Team Indiaचा सेमीफायनमधील प्रवेश धोक्यात? असं आहे पुढचं समीकरण

क्रिकेट : T20 World Cup: हवेत झेप घेत एका हाताने घेतला जबरदस्त झेल, श्रीलंकेच्या Dasun Shanakaचा व्हिडीओ होतोय व्हायरल