पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
ICC One Day World Cup Matches FOLLOW Icc one day world cup, Latest Marathi News वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
SA vs NED World Cup 2023: प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर नेदरलँड्सने प्रतिकूल परिस्थितीतून पुनरागमन करत ४३ षटकांत ८ बाद २४८ धावा केल्या. ...
नवी दिल्लीत इंग्लंडला ६९ धावांनी नमविणारे अफगाण खेळाडू पुन्हा एका अपसेटसाठी सज्ज आहेत. ...
सांघिक कामगिरी; दक्षिण आफ्रिकेला ३८ धावांनी नमवले ...
ICC ODI World Cup SA vs NED Live : अफगाणिस्ताननंतर वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत नेदरलँड्सने धक्कादायक निकालाची नोंद केली. अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडला ईंगा दाखवला होता, तर आज डच संघाने चोकर्सना पराभूत केले. ...
Sourav Ganguly on Pakistan team : वन डे विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानचा दारूण पराभव केला. ...
ICC ODI World Cup SA vs NED Live : अफगाणिस्तान संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंडला पराभवाचा धक्का देताना मोठा उलटफेर निकाल नोंदवला. ...
ICC ODI World Cup 2023, IND vs PAK : भारत-पाकिस्तान यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात बरेच वाद झाले. ...
World Cup Semi Final Scenario : श्रीलंकेच्या संघाची आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात चांगली झालेली नाही. ...