वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
ICC CWC 2023, Afghanistan : स्पर्धेत मोक्याच्या क्षणी आपली कामगिरी उंचावली आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचा संघ धक्कादायक निकाल नोंदवेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ...
ICC ODI World Cup 2023 Semi Final Scenario : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा तिसरा टप्पा काल पूर्ण झाला... अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स ( डच ) यांनी धक्कादायक निकालाची नोंद करताना अनुक्रमे गतविजेता इंग्लंड व दक्षिण आफ्रिका यांना पराभूत केले. ...
...यानंतर, मंगळवारी तो पुन्हा संघात सामील झाला. मात्र, मुंबईहून पुण्याला जाताना त्याने आपली आलिशान स्पोर्ट्स कार तब्बल 200 किमी प्रति तास अथवा त्याहूनही अधिक वेगाने चालविली. ...
ICC CWC 2023: दोन निकालांमुळे विश्वचषकातील समिकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली असून, उपांत्य फेरीची शर्यत रंगतदार बनली आहे. मात्र या वर्ल्डकपमध्ये एक असाही संघ खेळत आहे जो १९७५ पासून आतापर्यंत एकदाही धक्कादायक निकालाची शिकार झालेला नाही. ...