शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वन डे वर्ल्ड कप

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 

Read more

क्रिकेट : Video: मोहम्मद शमी is Back! पहिल्याच चेंडूवर उडवला न्यूझीलंडच्या ओपनरचा त्रिफळा, फलंदाजही अवाक्

क्रिकेट : Video: जबरदस्त! श्रेयस अय्यरने हवेत घेतला भन्नाट झेल, न्यूझीलंडचा सलामीवीर 'भोपळ्या'वरच माघारी

क्रिकेट : IND vs NZ : भारताने टॉस जिंकला! टीम इंडियात २ मोठे बदल; 'सूर्या', शमीची एन्ट्री पण 'भज्जी'ची नाराजी

क्रिकेट : २० वर्षांची प्रतिक्षा अखेर संपणार?; आज भारत अन् न्यूझीलंडमध्ये रंगणार चुरशीचा सामना

क्रिकेट : टीम इंडिया विजयी ‘पंच’ मारणार! गत उपविजेत्या न्यूझीलंडचे आव्हान परतविण्यास सज्ज 

क्रिकेट : बोल्टविरुद्ध संयम पाळून मार्ग दाखविणे रोहितचे काम!

क्रिकेट : ... तर उरतील १३ खेळाडूंचेच पर्याय; न्यूझीलंडला भिडण्यापूर्वी टीम इंडिया 'जखमी', सूर्याच्या दुखापतीचे अपडेट्स 

क्रिकेट : १९९२ नंतर वर्ल्ड कपमध्ये गुणतालिकेत दिसतोय चमत्कार! १७० धावांमुळे इंग्लंडची वाचली लाज

क्रिकेट : क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटचे जनक लाजीरवाण्या पद्धतीने हरले! दक्षिण आफ्रिकेने मैदान मारले

राष्ट्रीय : PAK vs AUS सामन्यावरून राजकारण तापलं; विद्यमान मुख्यमंत्र्यांची उपस्थिती अन् 'माजी' संतापले