वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
ICC ODI World Cup ENG vs NED Live : गतविजेत्या इंग्लंडने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दुसऱ्या विजयाची नोंद केली. नेदरलँड्सविरुद्धचा सामना त्यांनी १६० धावांनी जिंकला. ...
ICC ODI World Cup ENG vs NED Live : इंग्लंडने आज नेदरलँड्सची धुलाई केली. बेन स्टोक्स व ख्रिस वोक्स यांची ७व्या विकेटसाठीची शतकी भागीदारी महत्त्वाची ठरली. ...
मॅक्सवेलला नीट चालता येत नव्हते. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर एक रन काढताना देखील कमिन्स खेळाडू नसतील तिथेच चेंडू फटकवायचा आणि मॅक्सवेल चालत, काहीसा पाय ओढत जायचा. ...
ICC ODI World Cup ENG vs NED Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी गतविजेता इंग्लंडचा संघ जेतेपदाच्या दावेदारांपैकी एक होते. पण, प्रत्यक्षात ७ पैकी त्यांना केवळ १ सामना जिंकता आलाय. ...