लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
ICC CWC 2023: चौफेर टीकेनंतरही शाकिब अल हसनने टाइम आऊटच्य़ा अपिलचं केलं समर्थन, म्हणाला...  - Marathi News | Shakib Al Hasan Time Out Controversy : Shakib Al Hasan backs the time-out appeal despite criticism, saying... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चौफेर टीकेनंतरही शाकिब अल हसनने टाइम आऊटच्य़ा अपिलचं केलं समर्थन, म्हणाला... 

Shakib Al Hasan Time Out Controversy : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातील बांगलादेशच्या संघाची दमदार कामगिरी ही कर्णधार शाकिब अल हसनने अँजेलो मॅथ्यूजविरोधात केलेल्या टाइम आउटच्या अपिलमुळे झालेल्या वादामुळे झाकोळली गेली. त्यातच या कृतीवरून चौफेर टीका होत ...

तब्बल ६ मिनिटं उशीर होऊनही सौरव गांगुली झाला नव्हता Timed Out, १६ वर्षांपूर्वी काय घडलं? - Marathi News | Angelo Mathews timed out controversy Sri Lanka vs Bangladesh world cup 2023 Shakib al Hasan Sourav Ganguly story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तब्बल ६ मिनिटं उशीर होऊनही सौरव गांगुली झाला नव्हता Timed Out, १६ वर्षांपूर्वी काय घडलं?

Bangladesh vs Sri Lanka : मॅथ्यूज ३ मिनिटांत खेळला नसल्याने त्याला Timed Out ठरवण्यात आलं ...

टाईम आऊट सोडा, क्रिकेटचे असे पाच नियम जे खेळाडूंच्या डोक्यात जातात; तुम्हीही चक्रावाल - Marathi News | Leave time out, five rules of cricket that go into players' heads; You will also be dizzy icc world cup 2023 trending, angello Mathews | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टाईम आऊट सोडा, क्रिकेटचे असे पाच नियम जे खेळाडूंच्या डोक्यात जातात; तुम्हीही चक्रावाल

क्रिकेटच्या विश्वात काल एक खळबळजनक घटना घडली. असेच काही नियम आहेत, जे खेळाडूंनाच नाही तर प्रेक्षकांनाही भंडावून सोडतात. ...

बांग्लादेशची ऐतिहासिक कामगिरी; पहिल्यांदाच वन-डे विश्वचषकात श्रीलंकेवर मिळवला विजय - Marathi News | Sri Lanka Vs Bangladesh World Cup 2023 LIVE : Bangladesh win over Sri Lanka for the first time in the World Cup; Amazing innings by captain Shakib and Shanto | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांग्लादेशची ऐतिहासिक कामगिरी; पहिल्यांदाच वन-डे विश्वचषकात श्रीलंकेवर मिळवला विजय

BAN vs SL MATCH UPDATES : श्रीलंकेच्या चरिथ असलंकाची शतकी खेळी व्यर्थ, कर्णधार शाकिब आणि शांतोच्या अर्धशतकामुळे बांग्लादेशचा मोठा विजय. ...

SL vs AFG : शाकीब vs मॅथ्यूज 'सामना', बांगलादेशच्या कर्णधाराला बाद करताच दाखवले 'घड्याळ' - Marathi News | BAN vs SL LIVE MATCH UPDATES Sri Lanka's Angelo Mathews giving goodbye to Shakib Al Hasan after dismissing Bangladesh captain Shakib Al Hasan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाकीब vs मॅथ्यूज 'सामना', बांगलादेशच्या कर्णधाराला बाद करताच दाखवले 'घड्याळ'

BAN vs SL LIVE MATCH UPDATES : वन डे विश्वचषकात आज बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात सामना खेळवला जात आहे. ...

AFG vs AUS : अफगाणिस्तानच्या खेळाडूंसोबत सचिनची ग्रेट भेट; मुंबईत एकाच फ्रेममध्ये दिसले ३ दिग्गज - Marathi News | icc world cup 2023 Sachin Tendulkar pays the Afghanistan camp a visit ahead of AFG vs AUS clash  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानच्या खेळाडूंसोबत सचिनची ग्रेट भेट; मुंबईत एकाच फ्रेममध्ये दिसले ३ दिग्गज

AUS vs AFG : अफगाणिस्तानच्या संघाने यंदाच्या विश्वचषकात चमकदार कामगिरी केली. ...

भारत ५० ओव्हर्स खेळतो, दुसऱ्यांना २० षटकांतच गुंडाळतो, असं कसं? पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं विधान - Marathi News | In ICC ODI World Cup 2023, Team India plays 50 overs but bowls other teams out in 20 overs, says former Pakistan player Tanveer Ahmed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारत ५० ओव्हर्स खेळतो आणि दुसऱ्यांना २० षटकांतच गुंडाळतो, असं कसं?"

भारतीय संघाने आपला विजयरथ कायम ठेवताना सलग आठवा विजय मिळवला. ...

BAN vs SL Live : नाट्यमय घडामोडी अन् चरिथ असलंकाचे शतक; बांगलादेशसमोर तगडे लक्ष्य - Marathi News |   BAN vs SL match in icc odi world cup 2023 Sri Lanka set Bangladesh a target of 280 runs to win, Charith Aslanka hits a century of 108 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाट्यमय घडामोडी अन् चरिथ असलंकाचे शतक; बांगलादेशसमोर तगडे लक्ष्य

BAN vs SL LIVE MATCH UPDATES : वन डे विश्वचषकात आज बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात सामना खेळवला जात आहे. ...