वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
ICC CWC 2023, Ind Vs NZ: बुधवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडवर मात करत भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. मात्र न्यूझीलंडवरील दणदणीत विजयानंतरही रोहित शर्माने संघातील का ...
ICC CWC 2023, Ind Vs NZ: शमीने न्यूझीलंडच्या ७ फलंदाजांना बाद केले होते. या कामगिरीनंतर शमीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्याचदरम्यान, दिल्ली पोलिसांनी शमीबाबत एक खास ट्विट केलं आहे. त्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. ...
ICC CWC 2023: विराट कोहलीच्या या विक्रमी खेळीनंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिझची खिल्ली उडवली आहे. आणखी एक सेल्फिश शतक, असं लिहत वॉनने मोहम्मद हाफिझला टॅग केले. ...