लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
ICC World Cup Qualifiers: ३७४ धावांचे लक्ष्य असताना नेदरलँड्सने सामना Super Over पर्यंत नेला, वेस्ट इंडिजचा गेम केला - Marathi News | ICC World Cup Qualifiers: The Netherlands beat the West Indies in a super over thriller | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३७४ धावांचे लक्ष्य असताना नेदरलँड्सने सामना Super Over पर्यंत नेला, वेस्ट इंडिजचा गेम केला

ICC World Cup Qualifiers: आयसीसी वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत दोन वेळच्या विजेत्या वेस्ट इंडिजची 'पात्रता' घसरलेली पाहायला मिळतेय... ...

Kane Williamson: तंदुरुस्त होण्यासाठी मेहनत घेतोय केन विलियम्सन - Marathi News | Kane Williamson is working hard to get fit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तंदुरुस्त होण्यासाठी मेहनत घेतोय केन विलियम्सन

Kane Williamson: यंदाच्या आयपीएल दरम्यान दुखापतग्रस्त झालेला न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आयसीसी विश्वचषक स्पर्धेआधी तंदुरुस्त होण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे. ...

Rishabh Pant: ऋषभ पंत फिट नसेल तर यष्टिरक्षक कोण? वनडे विश्वचषकास अवघे शंभर दिवस शिल्लक - Marathi News | If Rishabh Pant is not fit, who will be the wicket keeper? Only 100 days left for ODI World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋषभ पंत फिट नसेल तर यष्टिरक्षक कोण? वनडे विश्वचषकास अवघे शंभर दिवस शिल्लक

Rishabh Pant: भारताच्या यजमानपदाखालील ५ ऑक्टोबरपासून वनडे विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. त्यासाठी अवघे १०० दिवस उरले असताना बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाला टीम इंडियातील खेळाडूंचे संतुलन साधण्याची चिंता आहे. ...

ICC World Cup Qualifier : झिम्बाब्वेने वन डेत दुसरा सर्वात मोठा विजय मिळवला; भारताचा विक्रम थोडक्यात वाचला - Marathi News | ICC World Cup Qualifier: Zimbabwe won by 304 runs against USA, this is a second Largest margin of victory (by runs) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झिम्बाब्वेने वन डेत दुसरा सर्वात मोठा विजय मिळवला; भारताचा विक्रम थोडक्यात वाचला

ICC World Cup Qualifier : आयसीसी वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत झिम्बाब्वेचा बोलबाला दिसतोय... ...

ICC World Cup Qualifier : झिम्बाब्वेच्या ४०८ धावा! टीम इंडियाचा ९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, सीन विलियम्सनच्या १७४ धावा - Marathi News | ICC World Cup Qualifier: ZIMBABWE SCORED 400 FOR THE FIRST TIME IN ODI, 36-year-old Sean Williams scored 174(101) with 21 fours and 5 sixes vs United States | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झिम्बाब्वेने इतिहास रचला! टीम इंडियाचा ९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, सीन विलियम्सनच्या १७४ धावा

ICC World Cup Qualifier : आयसीसी वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत झिम्बाब्वेचा संघ काही केल्या कुणाला ऐकत नाहीए... ...

पाकिस्तान झुकले! ICC, BCCI ने कोंडीत पकडले; वर्ल्ड कपचे वेळापत्रक मान्य केले - Marathi News | ICC World Cup 2023 Schedule: PCB agrees to IND vs PAK in Ahmedabad, WC 2023 schedule out tomorrow, check  India's Tentative Schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान झुकले! ICC, BCCI ने कोंडीत पकडले; वर्ल्ड कपचे वेळापत्रक मान्य केले

ICC World Cup 2023 Schedule:  पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ( PCB) अवस्था 'ना घर का न घाट का' अशी झाली आहे ...

ICC World Cup Qualifier ZIMvsWI : जो जिता वही सिकंदर! झिम्बाब्वेने वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत वेस्ट इंडिजला नमवले - Marathi News | ICC World Cup Qualifier ZIMvsWI : Zimbabwe has defeated the mighty West Indies by 35 runs in the World Cup Qualifiers  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जो जिता वही सिकंदर! झिम्बाब्वेने वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत वेस्ट इंडिजला नमवले

ICC World Cup Qualifier ZIMvsWI :  आयसीसी वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत शनिवारी धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. ...

मोठे अपडेट्स : पाकिस्तान वन डे वर्ल्ड कप नाही खेळणार? त्यांच्या सरकारचं BCCI, ICC ला उत्तर - Marathi News | Pakistan's  Ministry of Foreign Affairs is evaluating the team's involvement in the upcoming ODI World Cup in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठे अपडेट्स : पाकिस्तान वन डे वर्ल्ड कप नाही खेळणार? त्यांच्या सरकारचं BCCI, ICC ला उत्तर

ODI World Cup : भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानकडून खोड घातला जातोय... ...