वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
ICC ODI World Cup schedule announce: भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. आता या वर्ल्ड कप स्पर्धेत कोणते खेळाडू खेळतील यासाठी चढाओढ सुरू होणार आहे. ...
भारतीय संघ २०११ च्या वर्ल्ड कप विजयाची पुनरावृत्ती यंदा करतील असा विश्वास भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने व्यक्त केला. ( Former India opener Virender Sehwag ) ...
ICC ODI World Cup schedule : आयसीसीने आज वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केले. ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत ही वर्ल्ड कप स्पर्धा भारतातील १० विविध शहरांमध्ये खेळवली जाणार आहे. ...