वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड या ८ संघानी वर्ल्ड कप स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला आहे. ...
भारतीय संघ ४४ दिवसांच्या कालावधीत ९ शहरांमध्ये प्रवास करणार आहे. भारताचा प्रत्येक सामना हा ३ ते ४ दिवसांच्या गॅपने होणार आहे आणि इथे भारतीय संघ दमणार आहे. ...
Team India's fixtures till World Cup 2023: भारतीय संघ वन डे वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आता सज्ज झाला आहे. आयसीसीने मंगळवारी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. ...
India Vs Pakistan: वन-डे विश्वचषकासाठी आपला संघ भारतात पाठविण्यास पीसीबी अद्याप मागेपुढे करीत आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर पाकिस्तान संघ भारतात सामने खेळेल, असा विश्वास व्यक्त केला. ...
World Cup 2023 Schedule Announced: भारताच्या यजमानपदाखाली खेळल्या जाणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या वेळापत्रकाची प्रतीक्षा संपली. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसीने शंभर दिवस शिल्लक असताना मंगळवारी जाहीर केले. ...