वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
तमिम इक्बालने आधी कर्णधार पद सोडले... पंतप्रधानांनी समजावल्यानंतर त्याने निर्णय बदलला, परंतु काही दिवसांनी पाठीच्या दुखापतीचं निमित्त सांगून आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली. ...
ODI World Cup 2023 - वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे अंतिम वेळापत्रक काल अखेर आयसीसीने जाहीर केले. ९ सामन्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आणि त्यात भारत-पाकिस्तान या महामुकाबल्याचाही समावेश आहे. ...
ICC ODI World Cup 2023 : २०२३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर होताच सर्वांचे लक्ष भारत विरुद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan) या बहुप्रतिक्षित लढतीकडे लागले होते. ...
आसीसीने तिकीटांबाबतही महत्त्वाची माहिती दिली. वर्ल्ड कप स्पर्धेची तिकीट खरेदी करण्यासाठी चाहत्यांना १५ ऑगस्टपूर्वी आयसीसीच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे ...
भारतीय संघ नेहमीप्रमाणे जेतेपदाच्या शर्यतीतील प्रबळ दावेदारांपैकी एक आहे, त्यात हा वर्ल्ड कप भारतात होणार असल्याने रोहित शर्मा अँड कंपनीच बाजी मारेल, असा अनेकांना विश्वास आहे. पण ...