लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
ऑस्ट्रेलियाची 'स्मार्ट' चाल! वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात बदल, तगड्या फलंदाजाची होणार एन्ट्री - Marathi News | Australia have suffered a huge blow as all-rounder Ashton Agar has been ruled out of the upcoming edition of the ODI World Cup, Marnus Labuschagne is under consideration as a potential replacement  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाची 'स्मार्ट' चाल! वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात बदल, तगड्या फलंदाजाची होणार एन्ट्री

ICC World Cup 2023 : वन डे वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होण्यासा अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि आयसीसीच्या नियमानुसार सहभागी देशांना आपापल्या संघात बदल करण्याची आजची डेड लाईन आहे. ...

WC 2023 नं अर्थव्यवस्थेला मिळणार $१.५ बिलियन डॉलर्सचं बूस्ट, पाहा पर्यटकांच्या खर्चाचं गणित - Marathi News | World cup 2023 to boost indian economy by 1 5 billion dollars see tourist spending calculations details expenses world cup ticket bookings online hotel stay | Latest business News at Lokmat.com

व्यापार :WC 2023 नं अर्थव्यवस्थेला मिळणार $१.५ बिलियन डॉलर्सचं बूस्ट, पाहा पर्यटकांच्या खर्चाचं गणित

या विश्वचषक स्पर्धेचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर खूप सकारात्मक परिणाम होईल. ...

आर अश्विन की अक्षर पटेल? वर्ल्ड कप संघ बदलण्याची आज डेड लाईन! रोहित शर्माचे स्पष्ट संकेत - Marathi News | India's final World Cup squad to be announced today, Rohit Sharma say, We are not confused, we know where we are headed as a team. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विन की अक्षर पटेल? वर्ल्ड कप संघ बदलण्याची आज डेड लाईन! रोहित शर्माचे स्पष्ट संकेत

ICC World Cup 2023 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकताच आशिया चषक जिंकला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका २-१ अशी जिंकली. आता भारतीय संघ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. पण, एक पेच टीम इंडियासमोर आहे. ...

ODI world Cup : सरावासाठी ७ खेळपट्ट्या अन्...! भारतात पोहोचताच पाकिस्तानी संघाच्या खास डिमांड्स - Marathi News | ICC World Cup : pakistan-cricket-team-special-demand-of-best-spinners-for-practice-in-hyderabad   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ODI world Cup : सरावासाठी ७ खेळपट्ट्या अन्...! भारतात पोहोचताच पाकिस्तानी संघाच्या खास डिमांड्स

ICC ODI World Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट संघ हैदराबादला पोहोचला आहे. पाकिस्तानचा क्रिकेट संघ बुधवारी रात्री भारतात पोहोचला. ...

हा वर्ल्ड कप शेवटचा! २४व्या वर्षी आंतरराष्ट्रीय गोलंदाजाची निवृत्ती, विराटशी झालेला पंगा - Marathi News | 24-year-old Afghanistan youngster Naveen ul Haq set for shock ODI retirement at conclusion of ICC Men's Cricket World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हा वर्ल्ड कप शेवटचा! २४व्या वर्षी आंतरराष्ट्रीय गोलंदाजाची निवृत्ती, विराटशी झालेला पंगा

ICC Men's Cricket World Cup - नवीन उल हकने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात पोहोचताच निवृत्ती जाहीर केली. ...

Video : ७ वर्षानंतर पाकिस्तानचा संघ भारतात आला, बाबर आजम भारावला; पाहा कसे झाले स्वागत  - Marathi News | Video - New Zealand & Pakistan Cricket Team have arrived in Hyderabad for the ODI World Cup. Babar Azam & Co step foot in India for first time in 7 years ahead of World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : ७ वर्षानंतर पाकिस्तानचा संघ भारतात आला, बाबर आजम भारावला; पाहा कसे झाले स्वागत 

ICC ODI World Cup 2023 : ५ ऑक्टोबरपासून भारतात होणाऱ्या ICC वर्ल्ड कप २०२३ साठी अनेक संघ आधीच भारतात आले आहेत. ...

विश्वचषकादरम्यान भारतात दहशतवादी हल्ला घडवणार; पन्नूची धमकी, नवीन व्हिडिओ केला जारी - Marathi News | A terrorist attack will take place in India during the World Cup; Gurpatwant Singh Pannu's threat, video released | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विश्वचषकादरम्यान भारतात दहशतवादी हल्ला घडवणार; पन्नूची धमकी, नवीन व्हिडिओ केला जारी

पन्नूने हा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. ...

वर्ल्ड कपसाठी बांगलादेशचा संघ जाहीर! सुरूवातीलाच मोठा धक्का, 'मॅचविनर' खेळाडू संघाबाहेर - Marathi News | bangladesh world cup squad 2023 star Tamim Iqbal left out of Bangladesh ODI World Cup squad, read here | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपसाठी बांगलादेशचा संघ जाहीर! सुरूवातीलाच मोठा धक्का; मॅचविनर खेळाडू बाहेर

वन डे विश्वचषक सुरू होण्यासाठी आता अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला आहे. ...