वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
ICC Cricket World Cup Warm-up Matches AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या सराव सामन्यात आज पाकिस्तानच्या गोलंदाजांनी धुलाई केली. ...
ICC Cricket World Cup Warm-up Matches IND vs NED : वन डे वर्ल्ड कप स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होतेय आणि भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. ...