लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
IND vs AUS : "कोणतेही स्वप्न छोटे नसते...", विश्वचषकातील आपल्या पहिल्या सामन्यापूर्वी सिराज भावुक - Marathi News | Ahead of India vs Australia World Cup 2023 first match, India's star bowler Mohammad Siraj has posted an emotional post  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कोणतेही स्वप्न छोटे नसते...", विश्वचषकातील आपल्या पहिल्या सामन्यापूर्वी सिराज भावुक

भारतीय संघ आज ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यातून वन डे विश्वचषकाच्या मोहिमेची सुरूवात करत आहे. ...

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला! गिल OUT तर किशनची एन्ट्री; रोहितसोबत सलामीला येणार  - Marathi News | icc odi world cup 2023 Ind vs aus Australia have won the toss and they've decided to bat first  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला! गिल OUT तर किशनची एन्ट्री; रोहितसोबत सलामीला येणार 

icc odi world cup 2023 : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होत आहे. ...

IND vs AUS : पहिल्याच सामन्यात भारताला मोठा झटका; सलामीवीर शुबमन गिल संघासोबत नाही दिसला - Marathi News | ICC odi world cup 2023 star batter Shubman Gill hasn’t travelled with the team to the stadium, read here  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्याच सामन्यात भारताला मोठा झटका; सलामीवीर शुबमन गिल संघासोबत नाही दिसला

shubman gill health : आज वन डे विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होत आहे. ...

३ फिरकीपटूंसह भारत ऑस्ट्रेलियाशी भिडणार; सूर्या की अय्यर?, जाणून घ्या, संभाव्य Playing XI - Marathi News | IND vs AUS Playing XI: India to face Australia with 3 spinners; Suryakumar Yadav or Shreyas Iyer?, Lets Know, Possible Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३ फिरकीपटूंसह भारत ऑस्ट्रेलियाशी भिडणार; सूर्या की अय्यर?, जाणून घ्या, संभाव्य Playing XI

IND vs AUS Playing XI: पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाला नमविणे सोपे नाही, याची भारताला जाणीव आहे. ...

चेन्नईत जोरदार पाऊस, काल सराव सत्रही रद्द; भारत अन् ऑस्ट्रेलियाचा आज रंगणार सामना - Marathi News | IND vs AUS: Heavy rain in Chennai, practice session canceled yesterday; The match between India and Australia will be played today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईत जोरदार पाऊस, काल सराव सत्रही रद्द; भारत अन् ऑस्ट्रेलियाचा आज रंगणार सामना

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ विजयाने स्पर्धेची सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील. ...

CWC Point Table : विजय दक्षिण आफ्रिकेचा, फटका पाकिस्तानला! भारतासमोर उद्या असेल डबल चॅलेंज - Marathi News | ICC ODI World Cup SA vs SL : SOUTH AFRICA DEFEATED SRI LANKA BY 102 RUNS, Move to number 2 on Point Table, Pakistan slip into 3rd, double challenge for india against australia  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजय दक्षिण आफ्रिकेचा, फटका पाकिस्तानला! भारतासमोर उद्या असेल डबल चॅलेंज

ICC ODI World Cup SA vs SL :  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची खऱ्या अर्थाने आज सुरुवात झाली, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. ...

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय; श्रीलंकेने दमदार प्रत्युत्तर देताना वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला - Marathi News | ICC ODI World Cup SA vs SL : Sri Lanka vs South Africa match has the highest aggregate runs in World Cup history, South Africa won by 102 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय; श्रीलंकेने दमदार प्रत्युत्तर देताना वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला

ICC ODI World Cup SA vs SL :  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने आज दिल्लीचे मैदान गाजवले. ...

AFG vs BAN : भाई, हा तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट न घालताच आला! जगासमोर झालं हसू, Video Viral - Marathi News | AFG vs BAN : Afghanistan's Mujeeb Ur Rahman forgets to wear abdomen guard, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भाई, हा तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट न घालताच आला! जगासमोर झालं हसू, Video Viral

ICC ODI World Cup BAN vs AFG : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशने पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध चमकदार कामगिरी केली. ...